मैथिली ठाकूरनंतर मुंबईचा 'भिकू म्हात्रे' निवडणुकीच्या रिंगणात? व्हायरल व्हिडीओवर अखेर अभिनेत्याने मौन सोडलं

Last Updated:
Manoj Bajpayee : गायिका मैथिली ठाकूरनंतर अभिनेते मनोज बाजपेयी निवडणुकीच्या रिंगणात अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर अभिनेत्यानं पोस्ट लिहित मौन सोडलं आहे.
1/9
देशात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. निवडणुकीच्या रिंगणात कोण उतरणार याची चर्चा सुरू असताना यासाठी अनेक कलाकारांची नावं समोर  येत आहेत.

advertisement
2/9
गायिका मैथिली ठाकुरनं काही दिवसांआधी भाजपमध्ये प्रवेश केला. तिला देखील निवडणुकीचं तिकिट मिळण्याची दाट शक्यता आहे.

3/9
अशातच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयीचं नाव देखील चर्चेत आलं आहे. मनोज बाजपेयी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशा चर्चा सुरू असताना स्वत: मनोज यांनी ट्विट करत याविषयी अपडेट दिली आहे. 

4/9
अभिनेते मनोज बाजपेयी बिहार निवडणुकीत उतरू शकतात अशा चर्चा रंगल्या होत्या. स्वतः मनोज बाजपेयींनी या चर्चांवर मौन सोडलं आहे. 

5/9
मनोज बाजपेयी यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत लिहिलंय, 
मनोज बाजपेयी यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत लिहिलंय,  "मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. माझा एक व्हिडिओ जो मी @PrimeVideoIN साठी शूट केला होता तो एडिट करून चुकीच्या संदर्भात रिलीज करण्यात आला आहे. कृपया अशा विकृत आणि दिशाभूल करणाऱ्या कन्टेटचा प्रसार थांबवा."
advertisement
6/9
या पोस्टमधून मनोज बाजपेयी यांनी स्पष्ट केलं की त्यांनी कोणत्याही पक्षाचा प्रचार केला नाही. त्यांच्या नावाचा वापर चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे.

7/9
राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) आयटी सेलने छेडछाड केलेला एक प्रचार व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.

8/9
या व्हिडिओत मनोज बाजपेयींचा एक क्लिप वापरून असा भास निर्माण करण्यात आला की ते राजदचा प्रचार करत आहेत. मात्र, प्रत्यक्षात तो व्हिडिओ एका OTT प्लॅटफॉर्मसाठी (Prime Video) शूट करण्यात आला होता.

9/9
दरम्यान लालू प्रसाद यांचा मुलगा राजद नेते तेजस्वी यादव यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मनोज बाजपेयींचा तो व्हिडिओ शेअर केला होता. या प्रकरणानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली. चुकीची माहिती पसरवली असं म्हणत अनेकांनी राजदच्या आयटी सेलवर टीका केली होती.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement