हॉरर, कॉमेडी आणि अॅक्शन, 2026 गाजवणार या 8 फिल्म, तुम्ही कोणत्या पाहणार?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Most Awaited Films of 2026 : सिनेप्रेक्षकांना 2026 मध्ये मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. थिएटरमध्ये 8 बहुप्रतीक्षित चित्रपट रिलीज होणार आहेत.
advertisement
बॅटल ऑफ गलवान (Battle of Galwan) : 'बॅटल ऑफ गलवान' या हाय-वोल्टेड ड्रामा फिल्ममध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत आहे. अपूर्व लाखिया दिग्दर्शित हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात चित्रांगदा सिंह महत्त्वाच्या भूमिकेत आहे. देशभक्ति आणि अॅक्शनचं मित्रण असणारा हा चित्रपट 2026 च्या सर्वाधिक चर्चित चित्रपटांपैकी एक आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


