Naga-Sobhita: इंस्टावर चॅट, मग झाली पहिली भेट; अशी सुरु झालेली नागा चैतन्य-शोभिता धुलिपालाची LOVE STORY

Last Updated:
Naga Chaitanya-Sobhita Dhulipala: साऊथ स्टार अभिनेता नागा चैतन्यने समंथा रुथ प्रभूसोबतच्या घटस्फोटानंतर नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत संसार थाटला. नागाने पहिल्यांचा त्याची लव्हस्टोरी कशी सुरु होती?
1/7
साऊथ स्टार अभिनेता नागा चैतन्यने समंथा रुथ प्रभूसोबतच्या घटस्फोटानंतर नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत संसार थाटला. नागाने पहिल्यांचा त्याची लव्हस्टोरी कशी सुरु होती? याविषयी सांगितली.

advertisement
2/7
नागा आणि शोभिता दोघांचं लग्न गेल्या डिसेंबरमध्ये हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये पार पडलं. पण अनेकांना प्रश्न होता, “दोघांची ओळख झाली कशी?”
नागा आणि शोभिता दोघांचं लग्न गेल्या डिसेंबरमध्ये हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये पार पडलं. पण अनेकांना प्रश्न होता, “दोघांची ओळख झाली कशी?”
advertisement
3/7
अखेर याचं उत्तर नागा चैतन्यनं स्वतः दिलं! तो अलीकडेच अभिनेता जगपती बाबूच्या ZEE5 वरील टॉक शो “जयम्मू निश्चयम्मू रा” मध्ये हजर होता. त्यावेळी त्याने पहिल्यांदाच शोभितासोबतच्या आपल्या प्रेमकथेचा खुलासा केला.

4/7
नागाने सांगितलं.
नागाने सांगितलं. "मी आणि शोभिता इंस्टाग्रामवर भेटलो. एके दिवशी मी माझ्या कुत्र्याबद्दल पोस्ट केली होती. तिने त्यावर एक गोंडस इमोजी टाकली आणि मग आम्ही बोलायला लागलो. आम्हाला कल्पनाही नव्हती की ही गप्पा इतक्या पुढे जातील. लवकरच आम्ही प्रत्यक्ष भेटलो आणि मग सर्व काही नैसर्गिकरित्या घडलं."
advertisement
5/7
त्याने आणखी एक मजेशीर प्रसंग सांगितला,
त्याने आणखी एक मजेशीर प्रसंग सांगितला, "मी तिला ‘बुज्जी थल्ली’ असं टोपणनाव दिलं होतं. पण जेव्हा हेच नाव माझ्या चित्रपटात वापरलं गेलं, तेव्हा ती समजली की मीच दिग्दर्शकाला सांगितलं आहे. त्यामुळे ती काही दिवस माझ्याशी बोललीच नाही."
advertisement
6/7
दोघांचे नाते आज स्थिर आणि आनंदी आहे. सोशल मीडियावरून दोघेही अधूनमधून एकमेकांसोबतचे फोटो शेअर करतात. चाहत्यांना त्यांची केमिस्ट्री अगदी परफेक्ट कपल गोल्ससारखी वाटते.
दोघांचे नाते आज स्थिर आणि आनंदी आहे. सोशल मीडियावरून दोघेही अधूनमधून एकमेकांसोबतचे फोटो शेअर करतात. चाहत्यांना त्यांची केमिस्ट्री अगदी परफेक्ट कपल गोल्ससारखी वाटते.
advertisement
7/7
दरम्यान, नागा चैतन्यचा अलीकडचा चित्रपट 'थंडेल' बॉक्स ऑफिसवर चांगलाच चालला होता, तर शोभिता धुलिपालाने 'लव्ह सितारा' मधील तिच्या अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली.
दरम्यान, नागा चैतन्यचा अलीकडचा चित्रपट 'थंडेल' बॉक्स ऑफिसवर चांगलाच चालला होता, तर शोभिता धुलिपालाने 'लव्ह सितारा' मधील तिच्या अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली.
advertisement
OTT Crime Thriller: 2 तास 26 मिनिटांच्या सिनेमाचा धुमाकूळ, OTT वर येताच क्राइम थ्रिलर ट्रेंडिंग!
2 तास 26 मिनिटांच्या सिनेमाचा धुमाकूळ, OTT वर येताच क्राइम थ्रिलर ट्रेंडिंग!
    View All
    advertisement