28 वर्षांपूर्वीची सुपरहिट लव्हस्टोरी, आजही जबरदस्त क्रेझ; OTT वरील नंबर 1 फिल्म

Last Updated:
Biggest Blockbuster Movie on OTT : बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. या चित्रपटांनी फक्त उत्तम बॉक्स ऑफिस कलेक्शन न जमवता प्रेक्षकांच्या मनावर वर्षानुवर्षे अधिराज्य केलं. या चित्रपटांचं कथानक, स्टारकास्ट, म्युझिक अशा सर्व गोष्टींचं चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं.
1/7
 बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. अनेक वर्षांनंतरही हे चित्रपट प्रेक्षक आवडीने पुन्हा-पुन्हा पाहतात. काही वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या एका चित्रपटाची क्रेझ आजही कायम आहे. आजही हा चित्रपट अनेकांचा फेव्हरेट आहे. या चित्रपटाची खासियत म्हणजे यात रोमान्ससह ट्रेजेडीदेखील दाखवण्यात आली होती. आजच्या घडीलाही हा चित्रपट पाहताना प्रेक्षक थक्क होतो.

advertisement
2/7
 ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या प्रभावशाली कथानकातील प्रत्येक फ्रेमसोबत प्रेक्षक स्वत:ला जोडून ठेवत असे. या चित्रपटासंबंधी अनेक गोष्टी सोशल मीडियावर आजही वारंवार ट्रेंड करतात. 1997 मध्ये आलेला 'टायटॅनिक' असं या चित्रपटाचं नाव आहे. हा एक अमेरिकन डिजास्टर चित्रपट आहे. जेम्स कॅमरूनने या चित्रपटाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 19 डिसेंबर 1997 रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात लियोनार्डो डिकॅप्रियो आणि केट विंसलेट मुख्य भूमिकेत होते.

3/7
 'टायटॅनिक' या चित्रपटात लियोनार्डो डिकॅप्रियो जॅक डॉसन आणि केट विंसलेट रोज डेविट ब्यूकेटरच्या भूमिकेत होते. तसेच बिली जेन, कैथी बेट्स, फ्रांसेस फिशर, ग्लोरिया स्टूअर्ट आणि बिल पैक्सटन हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होते. चित्रपटातील प्रत्येक पात्राने आपली भूमिका चोख निभावली आहे.

4/7
 'टायटॅनिक' हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात रोज या श्रीमंत मुलीची आणि जॅक या गरीब मुलाची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. जहाजात दोघांची पहिली भेट होते. पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडतात.

5/7
 28 वर्षांपूर्वी आलेल्या या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक झालं. 11 ऑस्कर पुरस्कार या चित्रपटाने आपल्या नावे केले. IMDB वर या चित्रपटाला 7.9 रेटिंग मिळाले.

6/7
 1 बिलियन डॉलरपेक्षा अधिक कमाई करणारा 'टायटॅनिक' हा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाची सिनेमेटोग्राफी, अभिनय, म्युझिकने प्रेक्षकांची मने जिंकली.

7/7
 200 मिलियन डॉलरच्या बजेटमध्ये 'टायटॅनिक'ची निर्मिती करण्यात आली होती. त्यावेळचा हा सर्वात महागडा चित्रपट होता. या चित्रपटाने 18,800 कोटी रुपयांची कमाई केली. ओटीटीवर हा चित्रपट तुम्ही प्राईम व्हिडीओ, एप्पल टीव्ही आणि डिज्नी प्लस हॉटस्टावर पाहू शकता. आजही हा चित्रपट ओटीटीवरील नंबर 1 चित्रपटांच्या यादीत सामील आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement