OTT Psychological Thriller : सायकोलॉजिकल थ्रिलर वेब सिरीज, एक-एक एपिसोड आहे Must Watch

Last Updated:
OTT Psychological Thriller : ओटीटीवर वेब सिरीजचा पूर आला आहे, पण काही मालिका अशा आहेत ज्या पहिल्याच सीझनपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत.
1/7
ओटीटीवर वेब सिरीजचा पूर आला आहे, पण काही मालिका अशा आहेत ज्या पहिल्याच सीझनपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षकांसाठी रिलीज झालेली अशीच एक सायकॉलॉजिकल थ्रिलर सीरिज आजही सर्वाधिक चर्चेत आहे.

advertisement
2/7
या सीरिजमध्ये ना नेहमीसारखे रोमान्स आहे, ना टिपिकल ड्रामा. इथे आहे थ्रिल, सस्पेन्स आणि क्रूर सिरीयल किलरची थरारक कहाणी. पहिल्या सीझनमध्ये एक मानसिकदृष्ट्या अस्थिर मुलगा दिसतो, ज्याला अध्यात्मिक गोष्टींचा वेड लागलेला असतो.

3/7
हा मुलगा स्वतःच्या काळ्या शक्तींचा वापर करून लोकांना ब्रेनवॉश करतो. परिणाम? एकामागून एक भयंकर खून! कथेचा क्लायमॅक्स इतका रंजक आहे की सीबीआय अधिकाऱ्यांना तपासात गुंतवावे लागते.

4/7
 अंधश्रद्धा, खून आणि तपास यांचा भन्नाट मेळ तुम्हाला एक क्षणासाठीही स्क्रीनपासून हलू देत नाही. या सीरिजचं नाव आहे
अंधश्रद्धा, खून आणि तपास यांचा भन्नाट मेळ तुम्हाला एक क्षणासाठीही स्क्रीनपासून हलू देत नाही. या सीरिजचं नाव आहे "असुर". 2020 मध्ये ही सीरिज पहिल्यांदा Voot प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली होती. पण नंतर ती जिओ हॉटस्टार वर आली आणि अधिक मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचली.
advertisement
5/7
 असुरमध्ये अर्शद वारसी CBI ऑफिसरच्या भूमिकेत आहे. वरुण सोबती, रिद्धी डोगरा, लोलार्क दुबे देखील या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आजपर्यंत या सीरिजचे दोन सीझन रिलीज झाले आहेत आणि दोन्ही सुपरहिट ठरले.

6/7
 आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती असुर सीझन 3 ची. अजून अधिकृत घोषणा झालेली नाही, पण 2026 मध्ये हा सिझन ओटीटीवर येईल अशी चर्चा आहे.

7/7
 दरम्यान, असुरला IMDb वर 8.5 पेक्षा जास्त रेटिंग मिळाले आहे, जे प्रेक्षकांच्या आवडीचे प्रमाण दाखवते. त्यामुळे तुम्ही ही सीरीज पाहिली नसेल तर VOOT वर पाहू शकता.

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement