OTT Release This Week : दिवाळीत ओटीटीवर मनोरंजनाचा मोठा धमाका, हॉरर, थरार आणि सस्पेन्सचा ट्रिपल डोस

Last Updated:
OTT : ओटीटीवर या आठवड्यात मनोरंजनाचा धमाका पाहायला मिळणार आहे. थरारक कथा, डार्क कॉमेडी, नाट्य आणि खऱ्या गुन्हेगारी घटनांवर आधारित अनेक चित्रपट आणि वेब सीरिज नेटफ्लिक्स, झी 5, प्राईम व्हिडीओ, हॉटस्टारसह वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत.
1/7
 फायनल डेस्टिनेशन: ब्लडलाइन : थिएटरमध्ये धमाका केल्यानंतर आता ‘फायनल डेस्टिनेशन: ब्लडलाइन’ हा चित्रपट ओटीटीवर येत आहे. या चित्रपटाची कथा अत्यंत थरारक आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने खूपच धुमाकूळ घातला होता. तुम्ही हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर पाहू शकता.

advertisement
2/7
 लोका चॅप्टर 1 चंद्रा : थिएटरमध्ये बक्कळ कमाई केल्यानंतर सुपरहिरो चित्रपट 'लोका चॅप्टर 1 चंद्रा' ओटीटीवर रिलीज होत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. लोका: चैप्टर 1 ही फिल्म जिओ हॉटस्टारवर रिलीज होत आहे.

3/7
 किष्किन्धापुरी : हॉरर चित्रपटांचे चाहते असाल तर आताच 'किष्किन्धापुरी'चा समावेश तुमच्या वॉचलिस्टमध्ये करुन टाका. अनुपमा परमेश्वरन आणि साई श्रीनिवास यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट या वर्षीच्या IMDb वर सर्वाधिक रेटिंग मिळवलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. तुम्ही हा चित्रपट ZEE5 वर पाहू शकता.

4/7
 हाउ टू ट्रेन योर ड्रॅगन : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये काहीतरी मजेशीर आणि रोमांचक पाहायचं मनात असेल, तर 'हाउ टू ट्रेन योर ड्रॅगन' हा अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट नक्की पाहा. या आठवड्यात हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर रिलीज होत आहे.

5/7
 मिराज : क्राइम, थ्रिलर आणि रहस्यमय गोष्टी असलेला 'मिराज' हा चित्रपट आहे. रिलीजआधीपासूनच या चित्रपटाचा चांगलाच बोलबाला होता. हादरवणारं कथानक असलेला हा चित्रपट सोनी लिव्हवर पाहता येईल.

6/7
 ओजी : ओजी हा चित्रपट 23 ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे. पवन कल्याणच्या या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात ओजस गंभीर उर्फ ओजी एक समुराई वॉरियर म्हणून दोन बिझनेसमनचे प्राण वाचवतो. या चित्रपटातून इमरान हाश्मीने तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे.

7/7
 परम सुंदरी : सिद्धार्थ मल्होत्राचा परम सुंदरी हा चित्रपट येत्या 24 ऑक्टोबरला प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement