ड्रेसिंग टेबलवर खूप सारे परफ्यूम अन्... परवीन बाबींच्या बेडरूममध्ये जाताच महेश भट्ट यांच्या अंगावर आलेला काटा
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Parveen Babi Mahesh Bhatt Love Story : परवीन बाबी आणि महेश भट्ट यांची लव्हस्टोरी चांगलीच गाजली. पण परवीन बाबी एकदा हातात चाकू घेऊन बेडरूममध्ये बसल्या होत्या. त्यावेळी महेश भट्ट यांचा थरकाप उडाला होता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
महेश भट्ट यांनी त्यावेळी परवीनला विचारलं की काय झालं?. त्यावेळी ती म्हणालेली,"शशशश... शांत बस, काही बोलू नकोस. खोलीत कॅमेरा लावला आहे. ते लोक मला मारण्याचा प्रयत्न करत आहेत. ते माझ्या डोक्यात झुंबर पाडतील". त्यानंतर परवीन महेश भट्ट यांचा हात पकडून त्यांना बाहेर घेऊन गेली". महेश भट्ट यांना त्यावेळी पहिल्यांदा परवीन यांच्या आजाराबाबत माहिती मिळाली.
advertisement
advertisement









