अमिताभ बच्चन यांचा पहिला KISS, 2 तास 2 मिनिटांच्या या फिल्ममध्ये फेमस अभिनेत्रीसोबत Lip Lock, OTT वरही आहे अवेलेबल
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन 20 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या एका सिनेमात पहिल्यांदाच 36 वर्षांपेक्षा लहान मुलीसोबत रोमान्स आणि किसिंग सीन देताना दिसून आले होते.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या दीर्घ फिल्मी करिअरमध्ये अनेक अभिनेत्रींसोबत ऑनस्क्रीन रोमान्स केला आहे. पण करिअरच्या सुरुवातीला त्यांनी कधीही किसिंग सीन दिला नव्हता. पण 20 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या एका सिनेमात अमिताभ बच्चन पहिल्यांदाच 36 वर्षांपेक्षा लहान मुलीसोबत रोमान्स आणि किसिंग सीन देताना दिसून आले होते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
'ब्लॅक' या फिल्ममध्ये अमिताभ बच्चन आणि रानी मुखर्जीसह आयशा कपूर, शरेनाज पटे आणि धृतिमान चॅटर्जी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. संजय लीला भन्साळी यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. सहकलाकाराला Kiss करतानाचा बिग बी यांचा हा पहिला सिनेमा होता. 'ब्लॅक' या फिल्ममध्ये अमिताभची शिष्य त्यांना विचारते की किस केल्यावर कसं वाटतं? त्यानंतर अमिताभ आणि रानी मुखर्जी यांचा LIP LOCK सीन दाखवण्यात आला आहे. हा सीन शूट झाला त्यावेळी अमिताभ बच्चन 63 वर्षांचे होते. तर रानी मुखर्जी 27 वर्षांची होती. दोघांमध्ये जवळपास 36 वर्षांचं अंतर होतं.
advertisement
advertisement
IMDB च्या रिपोर्टनुसार, 'ब्लॅक' या फिल्मसाठी रानी मुखर्जी पहिली पसंती नव्हती. या सिनेमासाठी संजय लीला भन्साळी यांनी आधी करीना कपूरला विचारणा केली होती. तुर्कीमध्ये या फिल्मचा रिमेक बनला होता. 'तुर्की' ही फिल्म प्रेक्षकांना नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. एकूण 2 तास 2 मिनिटांचा हा सिनेमा आहे.








