Chicken : सगळे आवडीने खात असलेल्या चिकनच्या या भागात असतं 'विष'; चुकूनही खाऊ नका
- Published by:Priya Lad
Last Updated:
Chicken Facts : चिकनमध्ये प्रोटिन असतं, त्यामुळे आरोग्यासाठी ते चांगलं. तरी चिकनचा प्रत्येक भाग खाण्यास सुरक्षित नाही. चिकनचे काही भाग खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. तुम्हाला दीर्घकालीन आजारांचा धोका देखील निर्माण होऊ शकतो. कोंबडीचे कोणते भाग तुम्ही खाऊ नयेत ते पाहूया.
मार्गशीर्ष संपला आणि त्यात आता रविवार अनेकांनी नॉनव्हेजवर ताव मारला आहे. चिकन म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल कुणी सुक्कं चिकन, कुणी चिकन बिर्याणी, कुणी फ्राय चिकन, कुणी लेग पीस, कुणी कलेजी खात असेल. पण चिकन खाताना जरा जपूनच. कारण चिकनच्या काही भागात विष असतं, मानवी शरीरासाठी हे भाग विषारी ठरू शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










