प्रभाससोबत जोडलं नाव, अनुष्का शेट्टीनं पहिल्यांदाच सांगितली लव्ह स्टोरी; म्हणाली, 'तो मला I Love You म्हणाला...'
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Anushka Shetty Love Story: अभिनेत्री अनुष्का शेट्टीचं नाव अभिनेता प्रभाससोबत जोडलं गेलं आहे. दोघांनी कधीच या चर्चांना दुजोरा दिलेला नाही. अनुष्काने पहिल्यांदाच तिची लव्ह स्टोरी सांगितली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अनुष्काने आतापर्यंत रजनीकांत, विजय, नागार्जुन, प्रभास आणि अल्लू अर्जुन सारख्या सुपरस्टार्ससोबत काम केले आहे. 2005 मध्ये आलेल्या 'सुपर' या तेलुगू सिनेमातून तिने डेब्यू केला. . माधवनसोबत 'रेंडू' हा तमिळ सिनेमा रजनीकांतसोबतचा 'लिंगा', विजयसोबतचा 'वेट्टैकरण', सूर्यासोबतचा 'सिंघम' सारख्या सिनेमात तिनं काम केलं.


