'तुमचं नाव राडा पाटील हवं होतं', Bigg Boss Marathi 6 च्या एन्ट्री आधीच राधाला असं का म्हणाला रितेश देशमुख

Last Updated:
अभिनेता रितेश देशमुखनं डान्सर राधा पाटीलला तुमचं नाव राडा पाटील ठेवायला हवं होतं असं म्हणाला. हे ऐकून राधानं काय उत्तर दिलं पाहा.
1/8
बिग बॉस मराठी 6 चा ग्रँड प्रीमियर नुकताच पार पडला. अभिनेता रितेश देशमुखने घरात एकूण 17 स्पर्धकांचं स्वागत केलं. घरात गेलेल्या 17 स्पर्धकांनी एन्ट्री झाल्यापासूनच राडा घालायला सुरुवात केली आहे. डान्सर गौतमी पाटीलला सतत फाइट देणारी राधा पाटील मुंबईकर हिनं देखील घरात एन्ट्री केली आहे. 

advertisement
2/8
घरात एन्ट्री करण्याआधीच रितेशनं तिला तुमचं नाव राधा पाटील नाही तर राडा पाटील ठेवायला हवं होतं असं म्हटलं. त्यावर राधा पाटील काय म्हणाली पाहूयात. 
घरात एन्ट्री करण्याआधीच रितेशनं तिला तुमचं नाव राधा पाटील नाही तर राडा पाटील ठेवायला हवं होतं असं म्हटलं. त्यावर राधा पाटील काय म्हणाली पाहूयात.
advertisement
3/8
बिग बॉस मराठी 6 च्या मंचावर राधानं डान्सर गौतमी पाटीलला देखील टोमणे मारले. तिची बेधडक मतं तिनं मांडली. 
बिग बॉस मराठी 6 च्या मंचावर राधानं डान्सर गौतमी पाटीलला देखील टोमणे मारले. तिची बेधडक मतं तिनं मांडली.
advertisement
4/8
रितेश देशमुखनं राधा पाटीलची ओळख करून देताना मिश्कील शैलीत म्हटलं,
रितेश देशमुखनं राधा पाटीलची ओळख करून देताना मिश्कील शैलीत म्हटलं, "तुमचं नाव राडा पाटील ठेवायला हवं होतं." त्यावर राधा म्हणाली, "राडा करतेच मी, ठेवू आपण."
advertisement
5/8
रितेशनं तिला विचारलं,
रितेशनं तिला विचारलं, "तुम्ही स्टेज परफॉर्मर आहात. तुमच्या फिल्डमध्ये नंबर वन कोण आहे?" यावर क्षणाचाही विलंब न करता राधा म्हणाली, "मला तर वाटतं मीच आहे. असं मी खूप लोकांना पळवून लावलं आहे. महाराष्ट्रात एखादं नाव इकडे-तिकडे गाजत असेल, त्यांना तर मी खूप आधीच पळवून लावलं आहे."
advertisement
6/8
त्यानंतर राधानं थेट गौतमी पाटीलला टोमणा मारला. ती म्हणाली,
त्यानंतर राधानं थेट गौतमी पाटीलला टोमणा मारला. ती म्हणाली, "मी माझ्या टॅलेंटनुसार कोणाला घाबरत नाही. स्टेजवर समोर कोणीही आलं तरी. मग ती गौतमी पाटील असो किंवा कोणीही असो, आम्ही घाबरत नाही."
advertisement
7/8
बिग बॉसच्या घरात प्रवेश करताना राधानं 'मेहनतीचा दरवाजा' निवडला. यामागचं कारण सांगताना ती म्हणाली,
बिग बॉसच्या घरात प्रवेश करताना राधानं 'मेहनतीचा दरवाजा' निवडला. यामागचं कारण सांगताना ती म्हणाली, "मी लहानपणापासून मेहनतच केली आहे. यापुढेही मेहनतच करत राहीन. फळ कधी ना कधी मिळतंच. मी आज या स्टेजवर आलेय, म्हणजे देवाने मला फळ दिलं आहे."
advertisement
8/8
राधा पाटीलची ही आक्रमक भूमिका, स्पष्ट वक्तव्य आणि आत्मविश्वासामुळे बिग बॉस मराठी 6 मध्ये ती नक्कीच लक्षवेधी स्पर्धक ठरणार आहे. 
राधा पाटीलची ही आक्रमक भूमिका, स्पष्ट वक्तव्य आणि आत्मविश्वासामुळे बिग बॉस मराठी 6 मध्ये ती नक्कीच लक्षवेधी स्पर्धक ठरणार आहे.
advertisement
ZP Election: मोठी बातमी!  जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय?
मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश र

  • सुप्रीम कोर्टाची मुदत ओलांडली जाण्याचे संकेत होते

  • लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

View All
advertisement