Rajinikanth : गंगा तीरावर ध्यान, रस्त्यावर जेवण; सुपरस्टार रजनीकांतची आध्यात्मिक यात्रेला सुरुवात PHOTO

Last Updated:
Rajinikanth Spiritual Journey Photo : राजनीकांत यांनी 50 वर्षांच्या फिल्मी करिअरनंतर एक मोठा निर्णय घेतला आहे. अनेक उत्तम चित्रपट दिल्यानंतर त्यांनी आता काही काळासाठी चित्रपटसृष्टीपासून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला असून, ते सध्या एका आध्यात्मिक यात्रेवर निघाले आहेत.
1/7
 थलायवा रजनीकांत सध्या 74 वर्षांचे आहेत. गेली 50 वर्षे ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. बॉक्स ऑफिसवर अनेक वर्षांपासून धमाकेदार कामगिरी करणाऱ्या या अभिनेत्याने आता एक मोठा निर्णय घेतला आहे.

advertisement
2/7
 रजनीकांत सध्या चित्रपटांपासून ब्रेक घेऊन आध्यात्मिक यात्रेला निघाले आहेत. आध्यात्मिक यात्रेदरम्यानचे त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

3/7
 रजनीकांत सध्या ऋषिकेशमध्ये आहेत. शनिवारी त्यांनी स्वामी दयानंद आश्रमाला भेट दिली आणि स्वामी दयानंद यांना श्रद्धांजली अर्पण केली.

4/7
 रजनीकांत यांनी यावेळी गंगा तीरावर ध्यान केलं आणि गंगा आरतीमध्येही सहभाग घेतला. यावेळी रंजनीकांत यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि लुंगी नेसलेली.

5/7
 रजनीकांत यांच्या साधेपणाचं चाहत्यांकडून भरभरून कौतुक होत आहे. आताही सोशल मीडियावर त्यांचं प्रचंड कौतुक होत आहे.

6/7
 रजनीकांत सोशल मीडियावर फारसे सक्रीय नसले तरी आपल्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे.

7/7
 साऊथ इंडस्ट्रीतच नव्हे तर बॉलिवूडमध्येदेखील अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे.

Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement