वयाच्या 35 व्या वर्षी नवरी बनली होती रेखा, अनोळखी व्यक्तीसोबत पोहोचलेली मंदिरात; रात्री 10 वाजता घेतलेले सात फेरे

Last Updated:
Rekha : बॉलिवूड अभिनेत्री रेखा वयाच्या 35 व्या वर्षी एका अनोळखी व्यक्तीसोबत थेट मंदिरात पोहोचली होती आणि विवाहबंधनात अडकली होती. रात्री 10 वाजता तिने सात फेरे घेतले होते.
1/7
 बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीचं आयुष्य एखाद्या फिल्मपेक्षा कमी नाही. रेखाने इंडस्ट्रीत एका पेक्षा एक चित्रपटांत आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडली आहे. आजही तिचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.

advertisement
2/7
 रेखाचं नाव इंडस्ट्रीतील अनेक मोठमोठ्या कलाकारांसोबत जोडलं गेलं आहे. वयाच्या 35 व्या वर्षी रेखा नववधूप्रमाणे नटून एका अनोळखी व्यक्तीसोबत मंदिरात पोहोचली होती. विशेष म्हणजे रात्री 10 वाजता तिने या अनोळखी व्यक्तीसोबत सात फेरे घेतले होते.

3/7
 रेखाने 1990 रोजी दिल्लीतील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. रिपोर्टनुसार, रेखा आणि मुकेश अग्रवाल रात्री 10 वाजता एका मंदिरात जाऊन विवाहबंधनात अडकले होते. फक्त जवळच्या लोकांच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केलं होतं.

4/7
 4 मार्च 1990 रोजी मुकेश अग्रवाल रेखाच्या एका मैत्रिणीसोबत तिच्या घरी गेले होते. त्यावेळीच त्यांनी रेखाला लग्नासाठी प्रपोज केलं. त्यानंतर लग्न करण्यासाठी ते मुंबईतील मुक्तेश्वर देवालय मंदिरात पोहोचले. पण त्यावेळी मंदिरात प्रचंड गर्दी होती. त्यामुळे तिला मंदिरात जाता आलं नाही.

5/7
 रेखा आणि मुकेश अग्रवाल रात्री पुन्हा मंदिरात पोहोचले. तेव्हा मंदिरातील पुजारी झोपी गेले होते. मुकेश आणि रेखा यांनी त्यांना उठवलं. मंदिरातील पुजारी रेखाला आधीपासून ओळखत होते. त्यावेळी रेखाला पाहताच ते हैरान झाले. त्यानंतर रात्री 10 वाजता रेखा आणि मुकेश विवाहबंधनात अडकले.

6/7
 रेखा आणि मुकेश अग्रवाल यांचं लग्न खूपच घाईघाईत झालं होतं. त्याच घाईघाईत त्यांचं नातं तुटलं. लग्नाच्या काही महिन्यांतच दोघांच्या नात्यात दुरावा आला. मुकेश अग्रवाल वेगळ्या जगातील असल्यामुळे सिनेसृष्टीतील धावपळ, लाइमलाइट त्यांना समजून घेता आली नाही, असं रेखाचं मत होतं.

7/7
 लग्नाच्या काही महिन्यांतच रेखा आणि मुकेश अग्रवाल यांच्या घटस्फोटाच्या चर्चा समोर येऊ लागल्या. लग्नानंतर सात महिन्यांतच मुकेश अग्रवाल यांनी आत्महत्या करत जगाचा निरोप घेतला. त्यानंतर रेखाने दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement