सत्या झाला बाबा! लग्नाच्या 2 वर्षांनी अभिनेत्याच्या घरी चिमुकल्याचं आगमन

Last Updated:
साधी माणसं मालिकेतील सत्या म्हणजेच अभिनेता आकाश नलावडे बाबा झाला आहे. अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
1/8
मराठी मनोरंजन विश्वातून आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्याच्या घरी पाळणा हलला आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

advertisement
2/8
साधी माणसं या मालिकेतील अभिनेता आकाश नलवडे बाबा झाला आहे. आकाशची बायको रुचिका धुरी हिनं छोट्या चिमुकल्याला जन्म दिला आहे. आकाशला मुलगा झाला आहे.

3/8
आकाशने काही महिन्यांआधीच बायकोच्या डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मोठ्या थाटामाटात रुचिकाचं डोहाळे जेवण पार पडलं होतं. फोटो चाहत्यांना खूप आवडले होते.

4/8
डोहाळे जेवणानंतर अवघ्या काही दिवसांतच आकाशच्या घरी छोट्या आकाशचं आमंत्रण झालं आहे. आकाश आणि त्याची पत्नी रुचिका दोघेही बाळाच्या आगमनाने खूप खुश आहेत.

5/8
आकाश आणि रुचिका आई-बाबा झाल्याच कळताच कलाकारांनी आणि चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. आकाशच्या मुलावर शुभेच्छा आणि आशीर्वादाचा वर्षाव होत आहे.

6/8
बाळ होण्याआधी आकाश आणि रुचिका यांनी त्यांचं स्वप्नातील घर देखील साकारलं. पत्र्याच्या खोलीतून आता दोघे बंगल्यात राहायला गेले आहेत. त्याने सोशल मीडियावर त्याच्या नव्या घराचे फोटोही शेअर केले होते.

7/8
आकाशच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास तो सध्या स्टार प्रवाहवरील साधी माणसं या मालिकेत काम करतोय. मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभिनेत्री शिवानी बावकर या मालिकेत आकाशबरोबर प्रमुख भूमिकेत आहे. 

8/8
त्याआधी तो सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत काम करत होता. मालिकेत त्याने साकारलेली पश्या ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. अंजी आणि पश्या दोघांची जोडी प्रेक्षकांनी खूप आवडली होती. अभिनेत्री कोमल कुंभार हिनं मालिकेत अंजीची भूमिका साकारली होती. 

BMC Mayor Election: महापौर निवडीत मोठा ट्विस्ट, राज्य सरकारच्या एका निर्णयाने आता सगळं गणितच बदलणार!
महापौर निवडीत मोठा ट्विस्ट, राज्य सरकारच्या एका निर्णयाने आता सगळं गणितच बदलणार!
  • महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता महापौर पदाच्या निवडणुकीकडे सगळ्य

  • सगळ्यांचे लक्ष मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीकडे लागले आहे.

  • आता महापौर पदाच्या निवडणुकीबाबत मोठा ट्विस्ट समोर आला आहे.

View All
advertisement