advertisement

Dhurandhar 2: 'धुरंदर 2' मधील 'बडे साहब' कोण? सेटवरील फोटो व्हायरल, चाहत्यांची आतुरता शिगेला

Last Updated:
'धुरंदर 2'च्या रिलीजसाठी जेमतेम दीड महिनाच शिल्लक असताना, निर्मात्यांकडून आणि दिग्दर्शकांकडून चित्रपटासाठी विशेष मेहनत घेतली जात आहे. अलीकडेच, मुंबईत नुकताच एक सेट बांधण्यात आला होता, जिथे चित्रपटाचा काही भाग चित्रित करण्यात आला होता. 'धुरंदर 2' चित्रपटातील पडद्या मागील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
1/6
 'धुरंदर'ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केल्यानंतर आता चाहत्यांना आतुरता आहे ती, 'धुरंदर 2'ची... निर्माता आदित्य धर यांच्या 'धुरंदर 2'ची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 19 मार्चला रिलीज होणार आहे. निर्मात्यांसह कलाकार सध्या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहेत. अशातच सध्या सोशल मीडियावर सेंट्सवरील काही फोटोज् व्हायरल होत आहेत.

2/6
 'धुरंदर 2'च्या रिलीजसाठी जेमतेम दीड महिनाच शिल्लक असताना, निर्मात्यांकडून आणि दिग्दर्शकांकडून चित्रपटासाठी विशेष मेहनत घेतली जात आहे. अलीकडेच, मुंबईत नुकताच एक सेट बांधण्यात आला होता, जिथे चित्रपटाचा काही भाग चित्रित करण्यात आला होता. 'धुरंदर 2' चित्रपटातील पडद्या मागील काही फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हायरल झाले आहेत.

3/6
 व्हायरल फोटोंमध्ये संजय दत्त आणि अर्जुन रामपाल हे दोन कलाकार एकत्र दिसत आहेत. व्हायरल फोटोमध्ये, संजय दत्त एसपी चौधरी असलमच्या भूमिकेत आणि अर्जुन रामपाल मेजर इक्बालच्या भूमिकेत दिसत आहेत. दोघेही एकत्र बसून काहीतरी खाजगी चर्चा करत असल्याचे दिसत आहे. जो चित्रपटातील भाग असण्याची शक्यता चाहते वर्तवत आहेत.

4/6
 चाहत्यांकडून व्हायरल फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होत असून चाहते 'धुरंदर 2'साठी उत्सुक असल्याचे दिसत आहे. चाहत्यांच्या मते, हा सीन चित्रपटातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची ओळख करून देणारा असण्याची शक्यता आहे. फोटोंच्या कॅप्शनमध्ये युजरने लिहिले की, अर्जुन रामपालचे पात्र चित्रपटात मेजर इक्बालचं आहे. कारण एसपी चौधरी असलम दृश्यात त्याला भेटण्यासाठी येतात.

5/6
 युजर्स असे म्हणतात की, मेजर इक्बाल बडे साहेब असू शकत नाहीत. कारण ते नेहमीच दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतात. आता, "धुरंधर" मध्ये बडे साहेब कोण आहेत हे पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. चित्रपटात बडे साहेबांचे नाव अनेक वेळा घेण्यात आले आहे, परंतु त्यांच्या ओळखीचा कोणतीही हिंट चाहत्यांना देण्यात आलेली नाही.

6/6
 कदाचित, लियारीसह संपूर्ण पाकिस्तानच्या राजकारणावर आपले वर्चस्व ठेवणारा हा व्यक्ती असू शकतो. त्यांच्या परवानगीशिवाय कोणतीही गोष्ट कुठे जात नाही. बडे साहब पाकिस्तानमध्ये वाढणाऱ्या दहशतवादावर देखील लक्ष देतात. बडे साहबच्या भूमिकेत कोणता कलाकार आहे, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; दोन सरकारी बँका गायब होऊन एकच महाBank होणार
बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; 2 बँका गायब होणार
  • बँकिंग जगतात मोठी उलथापालथ

  • सरकारी बँकिंगमध्ये मोठा ‘मर्जर शॉक’

  • ग्राहकांवर काय होणार परिणाम?

View All
advertisement