मुंबई अंडरवर्ल्डवर बनलेली बॉलिवू़डची सुपरहिट कल्ट फिल्म, ब्लॅकने मिळायची तिकिटं, कितीही पाहिली तरी मन भरणार नाही

Last Updated:
Bollywood Cult Movie : बॉलिवूडचे असे काही कल्ट क्लासिक सिनेमने ज्यांनी वर्षानुवर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.  1998 साली आलेला बॉलिवूडचा असाच एक कल्ट क्लासिक सिनेमा आजही आवडीनं पाहिला जातो.
1/9
या सिनेमातील सगळी पात्र प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. मुंबईत अंडरवर्ल्डवर आधारित या सिनेमानं प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं.  आधी हा सिनेमा फ्लॉप ठरला होता पण काही दिवसांत हा फ्लॉप सिनेमा कधी ब्लॉकबस्टर झाला हे कोणाला कळलं नाही.  

advertisement
2/9
हा सिनेमा रिलीज झाल्याच्या पहिल्या आठवड्यात फ्लॉप सिद्ध झाला होता. त्यानंतर एका आठवड्यात अचानक या सिनेमाची तिकिटं ब्लॅकने विकली जाऊ लागली. हा सिनेमा हिट झाला. हा बॉलिवूडमधील सर्वोत्तम गँगस्टर-आधारित क्राइम थ्रिलर सिनेमांपैकी एक आहे. हा सिनेमा कठोर आणि वास्तववादी आहे.

3/9
 
"मुंबईचा किंग कोण? भिक्खू म्हात्रे?" हा डायलॉग प्रेक्षकांच्या मनात कायमचा कोरला गेलाय.  1998 मध्ये आलेला 'सत्या' हा कल्ट क्लासिक सिनेमा.  सत्याची सर्वात मोठी ताकद म्हणजे चित्रपट संपल्यानंतरही, भिक्खू म्हात्रे, कल्लू मामा आणि सत्य ही पात्रे प्रेक्षकांच्या हृदयात कोरली गेली..
advertisement
4/9
सत्याची संपूर्ण टीम तेव्हा नवीन होती. कलाकारांपासून क्रू मेम्बर्सपर्यंत सगळेच नवीन होते.  राम गोपाल वर्मा यांच्या या सिनेमानं या सगळ्या नव्या कलाकारांना पहिला चान्स दिला होता. 

5/9
 अनुराग कश्यप आणि सौरभ शुक्ला यांनी मुंबईतील अंडरवर्ल्ड आणि गुंडांवर आधारित 'सत्या' या चित्रपटाची कथा सह-लेखन केली. सेटवर अनेक सीन्स शूट करण्यात आले होते.

6/9
सिनेमा रिलीज झाला तेव्हा मुंबईत अंडरवर्ल्डचा धुमाकूळ होता. राम गोपाल वर्मा यांनी अंडरवर्ल्डच्या या सर्व पैलूंना एका कथेत गुंतवले आणि एक चित्रपट बनवला.

7/9
या चित्रपटात मनोज बाजपेयी, जेडी चक्रवर्ती, सौरभ शुक्ला, परेश रावल, उर्मिला मातोंडकर, गोविंद नामदेव, मकरंद देशपांडे, शेफाली शाह, नीरज व्होरा आणि सुशांती सिंग हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. 

8/9
विशाल भारद्वाज आणि संदीप चौटाला यांनी संगीत दिले होते. 'सपनों में मिलती है, वो कुडी मेरी सपनों में मिलती है' हे गाणं अजूनही लग्न आणि पार्ट्यांमध्ये वाजतं. 

9/9
'सत्या'मधील भिक्खू म्हात्रेची भूमिका चित्रपटातील सर्वात लोकप्रिय पात्रांपैकी एक होती. मनोज बाजपेयीने पडद्यावर ही भूमिका कशी साकारली याबद्दल एक मनोरंजक स्टोरी आहे. 

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement