150 वर्षांची परंपरा, स्वत: करते गणपतीची स्थापना; सायली संजीवच्या घरचा बाप्पा पाहिलात का!

Last Updated:
Sayali Sanjeev Ganpati : अभिनेत्री सायली संजीवच्या घरचा गणपती पाहिला का! अभिनेत्री स्वत: गणपतीची स्थापना करते. तिच्यासाठी यंदाचा गणपती खूप खास आहे. तिने गणपतीचे फोटो शेअर केलेत.
1/9
काहे दिया परदेस फेम अभिनेत्री सायली संजीवच्या घरी देखील गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. अनेक वर्ष सायलीच्या घरी बाप्पा विराजमान होतात.

advertisement
2/9
यंदा सायलीच्या घराचा बाप्पा खूप स्पेशल होता. आपल्याकडे स्त्रिया गणपतीची स्थापन करत नाहीत अशा प्रथा आहे मात्र सायलीच्या हातून अनेक वर्षांपासून गणपतीची स्थापना करण्यात येते.

3/9
यंदा सायलीनं तिच्या भाचीबरोबर बाप्पाची स्थापना केली. सायलीनं तिच्या घरच्या गणपती बाप्पाचे फोटो शेअर केलेत.

4/9
सायलीनं बाप्पाच्या पूजेसाठी खास गुलाबी रंगाची साडी नेसली होती. मराठमोळा साज करून सायली पूजाला बसली.

5/9
पद्माक्षी आणि आत्तू चा बाप्पा, असं म्हणत सायलीनं गणपती बाप्पाचे फोटो शेअर केलेत.

6/9
सायलीकडे गौरी देखील येतात. त्यांच्याकडे असलेले गौरीचे मुखवटे हे 150 वर्ष जुने आहेत.

7/9
सायली म्हणते, आठ वर्षांपूर्वी मी स्वत: बाप्पा बसवायला लागले. तो माझ्यासाठी खूप खास आहे.

8/9
आपल्याकडे मुली गणपती बसवत नाही असं म्हणतात. पण मी नऊवारी साडी आणि साजश्रृंगार करून बाप्पा बसवते, असं तिनं मागील वर्षी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

9/9
सायलीच्या वडिलांचं काही वर्षांआधी निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर सायलीच्या भावाला मुलगी झाली. तिच्या येण्याने त्यांच्या आयुष्यात नव चैतन्य आलं. यंदा भाचीला मांडीवर बसून आम्ही दोघींनी बाप्पाची स्थापना केली असंही सायलीनं सांगितलं.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement