Shivali Parab: 'नक्की काय दाखवायचंय?' कमरेला गॉगल लावून शिवाली परबचं हटके फोटोशूट, पाहून नेटकरी भडकले

Last Updated:
Shivali Parab: शिवालीने नुकतेच तिचे काही ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोशूटमध्ये शिवालीचा लूक खूपच हटके आणि डॅशिंग आहे.
1/10
मुंबई: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कॉमेडी शोमुळे अभिनेत्री शिवाली परब अल्पावधीतच महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. आपल्या सहज अभिनयाने आणि दमदार कॉमेडी टायमिंगने तिने मोठा चाहता वर्ग कमावला आहे.

advertisement
2/10
शिवाली सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते आणि नेहमी नवनवीन स्टायलिश फोटो शेअर करत असते. पण, नुकतेच तिने केलेले एक खास फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

3/10
मात्र यातील एका फोटोमुळे शिवाली चाहत्यांच्या निशाण्यावर आली आहे आणि तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

4/10
शिवालीने नुकतेच तिचे काही ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोशूटमध्ये शिवालीचा लूक खूपच हटके आणि डॅशिंग आहे.

5/10
तिने पिवळ्या रंगाची साडी आणि ब्लाऊज घातला असून, त्यावर ब्लेझर परिधान केला आहे. तिने चोकर आणि लांब नेकलेस अशा हेवी ज्वेलरीचा वापर केला आहे.

6/10
केसांचा आकर्षक बन, डोळ्यांवर मोठा गॉगल लावून तिने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. शिवालीचा हा 'इंडो-वेस्टर्न' लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला, पण गडबड झाली ती एका विचित्र फोटोमध्ये.

7/10
शिवालीने शेअर केलेल्या फोटोंपैकी एकात तिने गॉगल डोळ्यांवर न ठेवता, कमरेला लावला आहे. या फोटोत शिवालीची केवळ बेंबी स्पष्टपणे दिसत आहे. शिवालीचा हा फॅशन सेन्स अनेक नेटकऱ्यांना आवडला नाही आणि त्यांनी लगेच तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

8/10
शिवालीच्या या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. नेटकऱ्यांनी शिवालीला अनेक प्रश्न विचारले आहेत. एकाने विचारलं,
शिवालीच्या या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. नेटकऱ्यांनी शिवालीला अनेक प्रश्न विचारले आहेत. एकाने विचारलं, "चष्मा अयोग्य ठिकाणी आहे का?" तर दुसरा म्हणाला, "नक्की काय दाखवायचं आहे?"
advertisement
9/10
आणखी एकाने कमेंट करत म्हटलं,
आणखी एकाने कमेंट करत म्हटलं, "हे काही चांगलं दिसत नाहीये." अशा शब्दांत चाहत्यांनी शिवालीच्या या बोल्ड आणि हटके लूकवर नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
10/10
शिवालीने 'हास्यजत्रा' मधून मिळालेल्या लोकप्रियतेनंतर काही मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे. 'प्रेम प्रथा धुमशान' आणि 'मंगला' यांसारख्या सिनेमांमध्ये ती मुख्य भूमिकेत दिसली होती. मात्र, फॅशनच्या बाबतीत केलेला हा छोटासा प्रयोग तिच्यावर चांगलाच उलटला आहे.

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement