वडील सुपरस्टार, अभिनेत्री 38व्या वर्षीही सिंगल, कधी विदेशात विकायची सँडविच

Last Updated:
बॉलिवूडची फेमस स्टारकिड कधी काळी विदेशात सँडविच विकायची. आज वयाच्या 38 व्या वर्षीही सिंगल आहे.
1/8
कलाकार म्हटलं की प्रत्येकाच्या वाट्याला स्ट्रगल हा आलाच. अगदी स्टार किड जरी असले तरी त्यांनाही स्ट्रगल करावाच लागतो. 70-80 चा काळ गाजवणाऱ्या एका सुपरस्टारची मुलगी जी आज वयाच्या 38 व्या वर्षी देखील सिंगल आहे. अजूनही तिचं लग्न झालेलं नाही. कधीकाळी ती विदेशात सँडविच विकायची.

advertisement
2/8
सुपरस्टारची मुलगी असली तरी तिला देखील इंडस्ट्रीत येण्यासाठी प्रचंड स्ट्रगल कारावा लागला. ती आता बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे पण तिचा स्ट्रगल काळ हा अनेकांना प्रेरणादायी होता.

3/8
या अभिनेत्रीनं बॉलिवूडला 800 कोटी कमावून देणारा सिनेमा दिला आहे. सिनेमाचा सीक्वेल प्रचंड हिट झाला. सोशल मीडियावरही ही अभिनेत्री प्रचंड फेमस आहे. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक फॉलोअर्स असलेली अभिनेत्री आहे.

4/8
आपण ज्या अभिनेत्री बोलतोय ती अभिनेत्री म्हणजेच श्रद्धा कपूर. सुपरस्टार शक्ती कपूर यांची मुलगी असली तरी देखील श्रद्धाला कधी काळी विदेशात सँडविच विकण्याची वेळी आली होती.

5/8
श्रद्ध कपूर कॉलेजच्या शिक्षणासाठी अमेरिकेत गेली पण तिने शिक्षण अर्ध्यातच सोडून दिलं. या काळात ती पार्ट टाइम जॉब करत होती. आइंस्टीन ब्रदर्स बॅगल्समध्ये सँडविच देखील विकायची. इतकंच नाही तर श्रद्धा कपूरने स्टारबक्समध्येही काम केलं आहे.

6/8
श्रद्धा कपूर 16 वर्षांची असताना तिला सलमान खानचा 'लकी : नो टाइम फॉर लव' हा सिनमा ऑफर झाला होता. पण वय कमी असल्याने आणि अभ्यासामुळे तिने ती ऑफर नाकारलीय. 2010 साली तिने अमिताभ बच्चन यांच्या तीन पत्ती या सिनेमातून डेब्यू केला.

7/8
श्रद्धाने तिच्या आतापर्यंतच्या अभिनय कारकीर्दीत रॉकी और रानी की प्रेम कहानी, साहो, बागी, आशिकी 2, एबीसीडी 2, एक विलेन, स्त्री, स्त्री 2, छिछोरे सारख्या सिनेमात काम केलं आहे.

8/8
श्रद्धा कपूर आता 38 वर्षांची आहे. 38 व्या वर्षीही तिने लग्न केलेलं नाही. फरहान अख्तर, रोहन श्रेष्ठा, आदित्य रॉय कपूर सारख्या कलाकारांबरोबर श्रद्धाचं नाव जोडण्यात आलं आहे. दरम्यान श्रद्धा कपूर सध्या राहुल मोदीला डेट करत असून मार्च 2026 मध्ये दोघे लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement