Suraj Chavan : संजनासोबत लग्नानंतर सूरज चव्हाणची पहिली पोस्ट, म्हणाला, 'जी होती मनात ती...'
- Published by:Minal Gurav
Last Updated:
suraj Chavan First Post After Marriage : बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाण लग्नबंधनात अडकला आहे. लग्नानंतर सूरजने पहिली पोस्ट शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्यात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सूरज चव्हाणच्या या पोस्टवर चाहत्यांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्याला अनेक शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद दिलेत. एका चाहत्यानं लिहिलंय, "असेच खुश राहा दोघेपण... आयुष्य भर सोबत राहा. सुखादुःखात जसे आजपर्यंत साथ देत आलेत एकमेकांना तसेच आयुष्यभर देत राहा. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आणि संसारासाठी खुप खुप शुभेच्छा."
advertisement
advertisement


