advertisement

Suraj Chavan : ते गद्दार, त्यांना घरापर्यंत येऊ देत नाही! नेमकं कोणाबद्दल बोलतोय सूरज चव्हाण?

Last Updated:
Suraj Chavan : सूरज चव्हाणच्या आयुष्यात अशी कोण व्यक्ती आहे ज्याला तो त्याच्या घरापर्यंतही येऊ देत नाही. सूरजने नुकतंच याबद्दल सांगितलं
1/8
बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाणने काही महिन्यांआधी त्याच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली. सूरज चव्हाणने लग्न केलं. लग्नानंतर तो त्याच्या नव्या घरी शिफ्ट झाला. सूरज चव्हाणचं नवीन आलिशान घर चांगलंच चर्चेत आलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरजला हे घर बांधण्यासाठी मदत केली होती. 

2/8
सूरज चव्हाणच्या आतापर्यंतच्या प्रवासात त्याला अनेक जणांची साथ मिळाली. तसंच अनेक धोके देखील मिळाले. अनेकांनी त्याची फसवणूक देखील केली.

3/8
 नुकत्याच एका मुलाखतीत सूरज चव्हाण त्या लोकांना तो त्याच्या घरापर्यंतही येऊ देत नाही असं सांगितलं. ते गद्दार आहेत असंही तो म्हणाला. नेमकं कोणाबद्दल बोलतोय सूरज चव्हाण? 

4/8
सूरज चव्हाणला त्याच्या मित्रांविषयी विचारलं असता तो म्हणाला,
सूरज चव्हाणला त्याच्या मित्रांविषयी विचारलं असता तो म्हणाला, "मला मित्र नाहीत. पहिले होते आता मित्र वगैरे नाही. काही नसतं सगळं घातकी असतात मित्र. मित्रही घात करतात."
advertisement
5/8
 "मित्र एकच असावा पण असा कट्टर असावा की आपल्या बहिणीला बहिण आणि आईला आई मानणारा."

6/8
माझा जिवाभावाचा एकही मित्र नाही असं सूरज चव्हाणने सांगितलं. तो म्हणाला,
माझा जिवाभावाचा एकही मित्र नाही असं सूरज चव्हाणने सांगितलं. तो म्हणाला, "आता माझा मित्र नाही. मी घरापर्यंत कोणाला येऊ देत नाही. मित्र असो किंवा कोणी असू."
advertisement
7/8
 "फॅन्सना फक्त देव मानतो, त्यांना आपली फॅमिली मानतो म्हणून येऊ देतो पण मित्रांना नाही. गद्दार असतात. आपण चांगलं मानतो पण तसे कोणी नसतात. जीवनात खूप अडचणी आहेत. हार्दिक पांड्याचं कसं झालं, तसे असतात लोक. त्यामुळे थोडं लांबच राहायचं."

8/8
सूरज चव्हाणने त्याच्या लग्नाला न आलेल्यांवरही नाराजी व्यक्त केली. फक्त जान्हवी आली. ती माझी बहिण आहे. बाकी कोणी नाही आलं, असं म्हणत त्यानं खंत व्यक्त केली. सूरज चव्हाणचं लग्न डिसेंबर महिन्यात झालं.  

IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement