advertisement

Tejashri Pradhan : 'मी उपाशी राहिन पण...' गणेशोत्सवात ती गोष्ट मिळवण्यासाठी काहीही करू शकते तेजश्री प्रधान, दिली कबुली

Last Updated:
Tejashri Pradhan : अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होतं. या दिवसात एक गोष्ट मिळवण्यासाठी तेजश्री काहीही करू शकते. ती दिवसभर उपाशी राहायलाही तयार असते. काय आहे ती स्पेशल गोष्ट.
1/7
गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना झाली. अनेक कलाकारांच्या घरी गणपती बाप्पांची स्थापना झाली आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना झाली. अनेक कलाकारांच्या घरी गणपती बाप्पांची स्थापना झाली आहे.
advertisement
2/7
अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या घरी देखील बाप्पांचं आगमन होतं. तिने
अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या घरी देखील बाप्पांचं आगमन होतं. तिने
advertisement
3/7
'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेतील स्वानंदी म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने ह्यावर्षीचा गणेशोत्सव कसा आणि कुठे साजरा करणार याबद्दल सांगितले.
'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेतील स्वानंदी म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने ह्यावर्षीचा गणेशोत्सव कसा आणि कुठे साजरा करणार याबद्दल सांगितले.
advertisement
4/7
तेजश्री म्हणाली,
तेजश्री म्हणाली, "आमच्या घरचा गणपती हा फिरता असतो, या वर्षी माझ्या सख्या काकाच्या घरी म्हणजे गोरेगावला गणपती आहे आणि आम्ही सर्व तिकडे गणेशोत्सव साजरा करणार आहोत."
advertisement
5/7
"मला लक्षात आहे कि माझा जन्म झाल्यापासून गणपती स्थापना प्रधानांच्या घरी होत असताना पहिली आहे."
advertisement
6/7
तेजश्री पुढे म्हणाली,
तेजश्री पुढे म्हणाली, "गणपती उत्सवात मला सर्वात जास्त मोदक आवडतात, डायट असो काही असो मोदक खाण टाळणं खूप अवघड आहे. मोदक आणि माझी वीण खूप घट्ट आहे.त्यामुळे मी उपाशी राहीन पण मोदक नक्की खाईन."
advertisement
7/7
 गणेशोत्सवाच्या लहानपणीच्या खास आठवणी सांगत तेजश्री म्हणाली,
गणेशोत्सवाच्या लहानपणीच्या खास आठवणी सांगत तेजश्री म्हणाली, "जिथे मी सोसायटी कार्यक्रमात सहभागी होऊन माझ्या कला सादर केल्या आहेत. बहुतेक बाप्पाच्या समोर सादर केलेली ती कला त्यांच्याच आशिर्वादाने मला आज इथवर घेऊन आली आहे."
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement