पाकिस्तानमध्ये बॉलिवूडचा डंका, या 10 फिल्म करतायत ट्रेंड, तुम्ही कोणती पाहिली?

Last Updated:
Top 10 Movies Trending Movies in Pakistan : पाकिस्तानमध्ये सध्या नेटफ्लिक्सवर भारतातील अनेक फिल्म ट्रेंड करत आहेत. एकंदरीतच पाकमध्ये बॉलिवूडचा बोलबाला असल्याचं पाहायला मिळत आहे.
1/10
 हक : पाकिस्तानमध्ये इमरान हाशमी आणि यामी गौतम यांची 'हक' ही फिल्म पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. 2025 मध्ये ही फिल्म रिलीज झाली होती. IMDB ने या फिल्मला 8.1 रेटिंग दिलं आहे.

advertisement
2/10
 सिंगल सलमा : पाकिस्तानमध्ये दुसऱ्या क्रमांकावर 'सिंगल सलमा' ही फिल्म ट्रेंड करत आहे. ही रोमँटिक, कॉमेडी फिल्म 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या फिल्ममध्ये हुमा कुरैशी आणि सनी सिंह हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

3/10
 रात अकेली है: द बंसल मर्डर्स : नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा 'रात अकेली है: द बंसल मर्डर्स' ही सिनेमा पाकमध्ये तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. 2020 मध्ये रिलीज झालेल्या फिल्मचा हा सीक्वेल आहे.

4/10
 द ग्रेट फ्लड : द ग्रेट फ्लड ही फिल्म पाकच्या ट्रेडिंग फिल्मच्या लिस्टमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. हा एक साउथ कोरियन सायन्स फिक्शन सिनेमा आहे. तब्बल 90 देशांमध्ये ही फिल्म ट्रेंड करत आहे.

5/10
 स्नाइपर: द लास्ट स्टैंड : स्नाइपर: द लास्ट स्टैंड ही फिल्म पाचव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. या फिल्ममध्ये चैड मायकल कॉलिन्स मुख्य भूमिकेत आहे.

6/10
 सुल्तान : सलमान खानचा 'सुल्तान' हा सिनेमा सहाव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. 2016 मध्ये ही फिल्म थिएटरमध्ये रिलीज झाली होती. या सिनेमात सलमानसह अनुष्का शर्मा झळकली होती.

7/10
 चेन्नई एक्सप्रेस : शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांचा 'चेन्नई एक्सप्रेस' ही सिनेमा पाकच्या ट्रेडिंग लिस्टमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. शाहरुखचा हा सिनेमा भारतात 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता.

8/10
 दंगल : पाकिस्तानमध्ये आठव्या क्रमांकावर 'दंगल' ही फिल्म ट्रेंड करत आहे. 2016 मध्ये रिलीज झालेली ही फिल्म बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरली होती. या सिनेमात आमिर खानसह साक्षी तंवर, फातिमा सना शेख, जायरा वसीम आणि सान्या मल्होत्रा हे कलाकार झळकले होते.

9/10
 जॉली एलएलबी 3 : अक्षय कुमारचा बहुचर्चित 'जॉली एलएलबी 3' हा सिनेमा नवव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. या सिनेमात अक्षय कुमारसह अरशद वारसी झळकला होता.

10/10
 टायगर जिंदा है : टायगर जिंदा है ही फिल्म पाकिस्तानच्या ट्रेडिंग लिस्टमध्ये दहाव्या क्रमांकावर आहे. या फिल्ममध्ये सलमान खान, कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत.

Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement