विकी कौशलसाठी लेकीने आणलं Good Luck! महिन्याभरातच केली कोट्यवधींची खरेदी, पाहा मुलीसाठी काय घेतलं
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Vicky Kaushal-Katrina Kaif: अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ नुकतेच आई-वडील झाल्यामुळे आनंदात आहेत. घरात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होताच न्यू डॅड विकी कौशलने मोठी खरेदी केली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अशातच, ४ डिसेंबर रोजी विकी कौशल एका कार्यक्रमात आपल्या या ब्रांड न्यू कारसोबत स्पॉट झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विकी कौशलने Lexus LM350h 4S ही हाय-एंड कार खरेदी केली आहे. ही शानदार ४-सीटर कार असून तिची किंमत सुमारे ३.२० कोटी रुपये इतकी सांगितली जात आहे. विशेष म्हणजे ही कार हायब्रिड इंजिनवर चालते, ज्यामुळे ती पर्यावरणाच्या दृष्टीनेही चांगली मानली जाते.
advertisement
advertisement
advertisement


