Budget Honeymoon Place : हनीमूनसाठी महाबळेश्वर अन् काश्मीर कशाला? मुंबईतच 'या' ठिकाणी कमी बजेटमध्ये अनुभवा स्वर्गसुख

Last Updated:
Mumbai Honeymoon Spot : मुंबईत नवीन कपल्ससाठी कमी बजेटमध्ये परफेक्ट हनिमून डेस्टिनेशन उपलब्ध आहे. शांत समुद्रकिनारे, सुंदर सनसेट पॉइंट्स, कॅफे डेट्स आणि निसर्गरम्य जागांमुळे हे ठिकाण नवविवाहितांसाठी खास ठरत आहे. जास्त खर्च न करता रोमँटिक वेळ घालवण्यासाठी हे उत्तम पर्याय आहे.
1/7
 सध्या लग्नसराईची जोरदार धामधूम सुरू आहे. नुकतेच विवाहबंधनात अडकलेली नवी जोडपी काही दिवसांतच एकांतात वेळ घालवण्यासाठी आणि एकमेकांना अधिक जाणून घेण्यासाठी विविध ठिकाणी सहलीचा प्लॅन बनवतील.

advertisement
2/7
 जर तुम्ही पुणे किंवा मुंबईत राहता आणि तुम्हालाही तुमच्या जोडीदारासोबत लग्नानंतर फिरायला जायचे आहे, तर मग मुंबईपासून जवळ काही ठिकाणं आहे जी तुम्हाला अतिशय आवडतील.

3/7
 लवासा- मुंबईपासून २ते ३ तासांवर लवासा हे अतिशय सुंदर ठिकाण असून हनीमुनसाठी अतिशय मस्त पर्याय आहे. हे ठिकाण इटलीच्या धर्तीवर बनवण्यात आलेले आहे, कारण इकडे आल्यावर तुम्हाला नक्कीच परदेशात असल्याचा भास होईल.महत्त्वाचे म्हणजे अतिशय कमी दरात तुमची सर्व ट्रीप होऊ जाईल

4/7
 माथेरान- लहानापासून ते मोठ्या पर्यंत सर्वांना आवडणारे असे हे हिल स्टेशन आहे. मात्र तुम्ही कमी बजेटमध्ये हनीमूनचा प्लॅन नक्की बनवू शकता.मुंबई पासून साधारण 86 किमी हे अंतर आहे.

5/7
 अलिबाग- मुंबईपासून काही तासांवर हे परफेक्ट हनीमून डेस्टिशन आहे. आपल्या जोडीदारासोबत येथे येणे हा तुमचा एक चांगला निर्णय राहिल.

6/7
 लोणावळा- लोणावळ्यातही बरेच सुंदर ठिकाण आहेत जिथे तुम्ही जोडीदारासोबत जावू शकता आणि एकांत वेळ घालवू शकता. लोणावळा आणि खंडाळ्यामध्ये तुम्हाला अनेक बजेट फ्रेंडली हॉटेल्स स्टे साठी मिळतील.

7/7
 पावना लेक- हे ठिकाणही पर्यंटकांच्या कायम आवडते ठिकाण आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत या ठिकाणी जायला विसरु नका. मुंबईपासून अतिशय कमी वेळात तुम्ही इथं पोहचू शकतात.इकडे गेल्यानंतरची आठवण तुमची नक्कीच कायम सोबत राहील.

Arun Gawli BMC: मांडवली की फूट पडणार? डॅडीच्या घरात उमेदवारीवरून महाभारत, दगडी चाळीत काकू विरुद्ध पुतणी?
'डॅडी'च्या घरात उमेदवारीवरून महाभारत, दगडी चाळीत काकू विरुद्ध पुतणी?
  • 'डॅडी'च्या घरात उमेदवारीवरून महाभारत, दगडी चाळीत काकू विरुद्ध पुतणी?

View All
advertisement