Mobile Interesting Fact : एकदा स्मार्टफोन घेतला की तो किती वर्षे वापरायचा, कधी एक्स्पायर होतो मोबाईल?

Last Updated:
Mobile Interesting Fact : मोबाईल फोन, स्मार्टफोन सगळे वापरतो. पण तुम्हाला माहिती आहे का? त्याचीही एक्स्पायरी डेट असते. आता ते ओळखायचं कसं, स्मार्टफोन कधी बदलायचा?
1/7
आपण सगळे जण स्मार्टफोन वापरतो. काही लोक जसजसे स्मार्टफोनचे नवीन मॉडेल येतात तसतसे बदलतात. काही लोक वर्षाला मोबाईल बदलतात. तर काही लोक कित्येक वर्षे एकच मोबाईल वापरतात. पण मोबाईल नेमका कधी बदलावा, तो किती वर्षे वापरावा, तो एक्स्पायर कधी होतो? याचा विचार तुम्ही केला आहे का?

advertisement
2/7
सामान्यतः एक स्मार्टफोन 2.5 ते 3 वर्षे ऑप्टिमम परफॉर्मन्स देतो. पण त्यानंतर त्याची बॅटरी Health कमी होते. Lithium-ion बॅटरी 500–800 चार्ज सायकलनंतर कमजोर होते. यामुळे फोन आधीपेक्षा कमी बॅकअप देतो, परफॉर्मन्स घसरतो.

3/7
सॉफ्टवेअर अपडेट हेव्ही होत जातात. नवीन ओएस अपडेट्स जुन्या हार्डवेअरवर जास्त लोड आणतात,नवीन OS अपडेट्स हे जुन्या हार्डवेअरवर जास्त लोड आणतात. 3 वर्षांनंतर फोन स्लो वाटायला लागतो. अॅप्स मोठे होतात, फाइल्स वाढतात, 128GB/64GB मेमरीही लगेच भरते. स्टोरेज कमी पडतं, यामुळेही फोनचा स्पीड कमी होतो.
सॉफ्टवेअर अपडेट हेव्ही होत जातात. नवीन ओएस अपडेट्स जुन्या हार्डवेअरवर जास्त लोड आणतात, नवीन OS अपडेट्स हे जुन्या हार्डवेअरवर जास्त लोड आणतात. 3 वर्षांनंतर फोन स्लो वाटायला लागतो. अॅप्स मोठे होतात, फाइल्स वाढतात, 128GB/64GB मेमरीही लगेच भरते. स्टोरेज कमी पडतं, यामुळेही फोनचा स्पीड कमी होतो.
advertisement
4/7
गेमिंग, व्हिडीओ रेकॉर्डिंग, सोशल मीडिया स्क्रोलिंगमध्ये सीपीय किंवा जीपीयू जास्त गरम होतात, जास्त वापरामुळे फोन गरम होतो. तापमानामुळे स्मार्टफोनच्या आतील पार्टचे डिग्रेडेशन वाढतं. चार्जिंग पोर्ट, बॅटरी, बटण, स्पीकर, माइक खराब होऊ लागतात.

5/7
बहुतेक फोन अडीच तीन वर्षे चांगले चालतात. पण 3 वर्षांनंतर चार्जिंग लवकर संपणं, हँग होणं, स्टोरेज भरणं, कॅमेरा प्रोसेसिंग स्लो होणं अशा समस्या येतात.

6/7
त्यामुळे बॅटरी पटकन संपत असेल, फोन अचानक बंद होत असेल, सतत हँग किंवा स्लो होत असेल, साधे अॅप्स उघडायलाही वेळ लागत असेल, किबोर्ड अडकत असेल, सॉफ्टवेअर अपडेट मिळत नाही, ऑपरेटिंग सिस्टम बंद झालं, सिक्युरिटी पॅच येत नाहीत, सतत स्टोरेज फूल होते, स्टोरेज क्लिन करावं लागतं, सुरुवातीला कॅमेरा क्वालिटी चांगली नंतर खराब वाचत असेल, साध्या कामातही फोन तापत असेल, चार्जिंग पोर्ट-बटण-स्पीकर यात प्रॉब्लेम येत असेल तर फोन बदलणं चांगलं.

7/7
जर फक्त कॉल, मेसेजुपरता फोनचा साधा वापर असेल तर  3–4 वर्षांनी, जास्त सोशल मीडियाचा वापर असेल तर 2.5–3 वर्षांनी, गेमिंग-शूटिंगसारखा हेव्ही वापर होत असेल तर 2 वर्षांनी आणि अगदीच गरज कमी असेल तर 4-5 वर्षांनीही फोन बदलू शकता.

Arun Gawli BMC: मांडवली की फूट पडणार? डॅडीच्या घरात उमेदवारीवरून महाभारत, दगडी चाळीत काकू विरुद्ध पुतणी?
'डॅडी'च्या घरात उमेदवारीवरून महाभारत, दगडी चाळीत काकू विरुद्ध पुतणी?
  • 'डॅडी'च्या घरात उमेदवारीवरून महाभारत, दगडी चाळीत काकू विरुद्ध पुतणी?

View All
advertisement