'... म्हणून मी फटाफट प्रेग्नंट झाले', 1 वर्ष गोविंदानेही लपवलं, सुनिताने 37 वर्षात पहिल्यांदाच सांगितलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Sunita Govinda Ahuja : गोविंदा आणि सुनिता अहुजा यांच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा अनेक महिने सुरू आहे. सुनिता पहिल्यांदाच गोविंदाची अशी एक गोष्ट सर्वांसमोर आणली जी गोविंदानेही अनेक वर्ष लपवून ठेवली होती.
advertisement
advertisement
advertisement
"मी एक वर्ष घरातून बाहेर पडले नव्हते. मी कुठेच जायचे नाही. तेव्हा ट्रेंड होता, हिरोचं लग्न झालेलं असेल तर मुलींची फॅन फॉलोविंग कमी व्हायची. मी म्हटलं ठीक आहे, आज नाही तर नंतर... म्हणून मी फटाफट प्रेग्नंट झाले, त्यानंतर त्यांना मला बाहेर काढावंच लागेल. पण ठीक आहे तो स्टार बनत होता. जेव्हा त्याला माझी गरज असते माझा त्याला नेहमीच सपोर्ट होता."
advertisement
advertisement
advertisement


