Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा, स्टेटसला ठेवा हे सुंदर संदेश

Last Updated:
Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din 2024 : अनेक भाषांवर प्रभुत्व तसेच शस्त्र आणि शास्त्राचे अमूल्य मेळ असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांचा १६ जानेवारी १६८१ रोजी राज्याभिषेक झाला होता. म्हणूनच १६ जानेवारी हा दिवस संभाजी राजे राज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो.
1/5
कोंढाण्यासाठी तानाजी गेला घोडखिंडीसाठी समोर बाजी आला... महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी झाला...राज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार अभिवादन !

advertisement
2/5
सह्याद्रीच्या रुद्राचा राज्याभिषेक..... नरसिंहाच्या छाव्याचा राज्याभिषेक... जिजाऊंच्या नातवाचा राज्याभिषेक..... धगधगत्या पर्वाचा राज्याभिषेक.... छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक.....

3/5
सजलं सोनेरी सिंहासन, लाभलं छत्र माय मातीला... छत्रपती जाहला राजा, अभिमान मर्द मराठ्या छातीला!
छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांच्या शौर्याला त्रिवार प्रणाम व सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
सजलं सोनेरी सिंहासन, लाभलं छत्र माय मातीला... छत्रपती जाहला राजा, अभिमान मर्द मराठ्या छातीला!छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांच्या शौर्याला त्रिवार प्रणाम व सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
advertisement
4/5
“प्रौढ प्रताप पुरंदर” “महापराक्रमी रणधुरंदर” “क्षत्रियकुलावतंस्” “सिंहासनाधीश्वर”“महाराजाधिराज” “महाराज” “श्रीमंत”श्री छत्रपती संभाजी महाराज की जय! छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा!

5/5
स्वराज्याचा ज्याला लागतो हो ध्यास रयतेचे रक्षण ही एकच होती मनी आस दुष्मनांना वाटत होती ज्यांची भीती असे आमचे संभाजी राजे झाले आज 'छत्रपती' शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Eknath Shinde : ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाला दिलं आमंत्रण?
ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाल
• ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

View All
advertisement