Diabetes : चपाती खाण्याची पद्धत बदला, कंट्रोलमध्ये राहिल डायबेटिज

Last Updated:
Diabetes Chapati : डायबेटिज रुग्ण शुगर वाढेल या भीतीने चपाती खाणं टाळतात. पण चपाती खाण्याची पद्धत बदलली तर शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होईल.
1/5
गव्हामध्ये फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे असे अनेक पोषक घटक असतात. जे विविध शारीरिक समस्या सोडवण्यास मदत करतात.

advertisement
2/5
पण गव्हामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात जे रक्तशर्करा वाढवू शकतं., यात ग्लाइसेमिक इंडेक्स मध्यम ते उच्च असतं म्हणजे रक्तशर्करा वेगाने वाढू शकतं. त्यामुळे डायबेटिस रुग्ण चपाती खाणं टाळतात.

3/5
पण मधुमेहींसाठी समस्या गव्हाची नाही तर दळलेल्या पिठाची आहे. गव्हाची पीठ बारीक नसावं. जाडसर भरड कोंडा असलेलं गव्हाचं पीठ खाल्लं तर रक्तातील शुगरचं प्रमाण वेगाने वाढत नाही. कारण यात फाइबर असतं.

4/5
मोड आलेला गहू शुगर कंट्रोल करण्यात प्रभावी आहे, असा गहू शरीराची इन्सुलिन संवेदनशीलताही सुधारण्यास मदत करतो. चपाती बनवताना तेल-तुपाचा वापर कमी करा. चपातीसोबत फाइबरयुक्त भाज्या खा.

5/5
(हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. कोणत्याही प्रकारे औषधाचा किंवा उपचाराचा पर्याय असू शकत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement