Diabetes : सकाळी उठताच होतोय 'हा' त्रास? किरकोळ आजार नाही असू शकतात डायबिटीजचे संकेत, वेळीच सावध व्हा!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्याप्रमाणे सकाळची सुरुवात आपल्या संपूर्ण दिवसाची दिशा ठरवते, त्याचप्रमाणे शरीराच्या काही लहान कृती देखील मोठे संकेत देऊ शकतात. विशेषतः मधुमेहासारख्या 'सायलेंट किलर'चे, जर तुम्हाला दररोज सकाळी काही विशेष बदल जाणवत असतील, तर कदाचित तुमचे शरीर तुम्हाला सतर्क करत असेल.
ज्याप्रमाणे सकाळची सुरुवात आपल्या संपूर्ण दिवसाची दिशा ठरवते, त्याचप्रमाणे शरीराच्या काही लहान कृती देखील मोठे संकेत देऊ शकतात. विशेषतः मधुमेहासारख्या 'सायलेंट किलर'चे, बऱ्याचदा आपण थकवा किंवा झोपेची कमतरता समजून त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो, जे प्रत्यक्षात मधुमेहाचे घातक परिणाम आहेत. जर तुम्हाला दररोज सकाळी काही विशेष बदल जाणवत असतील, तर कदाचित तुमचे शरीर तुम्हाला सतर्क करत असेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


