आरोग्यासाठी फायदेशीर असलेलं बीट खाऊ वाटतं नाही? मग ही रेसिपी करा

Last Updated:
आपल्या आरोग्यासाठी हेल्दी असलेला बीट आपण सॅलडच्या माध्यमातून खाऊ शकतो. बीटच सॅलड कसं करावं जाणून घ्या.
1/7
बीट हे फळ आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे मात्र त्याची चव अनेकांना आवडत नाही. या लालबुंद बीटमध्ये फायबर, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, मॅग्नेशिम, पोटॅशिअम, फोलेट, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी आणि आयरन इत्यादी पोषकघटक असल्याचं सांगितलं जातं.

advertisement
2/7
मात्र तरीही बीट चिरून खाणे किंवा त्याचा ज्यूस पिण अनेकांना आवडत नाही. त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी हेल्दी असलेला बीट आपण सॅलडच्या माध्यमातून खाऊ शकतो. या हेल्दी टेस्टी बीटच सॅलड कसं करावं याबद्दलच वर्ध्यातील गृहिणी वृषाली बकाल यांनी माहिती दिली.

3/7
बीटच सॅलड बनवण्यसाठी साहित्य : 1) किसलेले बीट 2) बारीक चिरलेली कोथिंबीर 3) बारीक चिरलेला कांदा 4) हळद,तिखट, मीठ,हिंग 5)बारीक चिरलेली हिरवी मिरची हे आवश्यक आहे.

4/7
सर्वप्रथम बीट स्वच्छ धुऊन बारीक किसून घ्यायचा आहे. त्यात बारीक चिलेला कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा थोडासा हिंग, हळद, तिखट, मीठ हे ॲड करून चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर तडक्याच्या भांड्यात थोडसं तेल घेऊन त्यात गरम तेलात जिरं मोहरी आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली ॲड करायची आहे.

5/7
तुम्ही आवडीनुसार यात कढीपत्ता बारीक चिरून देखील ॲड करू शकता. आता हा तडका बीटमध्ये मिश्रणावर टाकायचा आहे. चांगलं एकत्र करून घेऊन आता हे सॅलड खाण्यासाठी तयार आहे. हे सॅलड तुम्ही पोळी सोबत देखील खाऊ शकता, असं वृषाली बकाल यांनी सांगितलं.

6/7
हेल्दी असण्यासोबतच बीट त्याच्या सुंदर लाल रंगामुळेही लोकप्रिय आहे. बीट किंवा बीटरूटच्या विशेष चवीमुळे सॅलड्साठी त्याला सगळ्यांची पसंती असते. बीट चवदार असण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. बीटचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिन योग्य राहते आणि त्वचा चमकदार आणि सुंदर राहते असं सांगितलं जातं.

7/7
त्यामुळे बीटचं सॅलड बनवून तुम्ही आजारी व्यक्तीला सुद्धा खाण्यासाठी देऊ शकता. सॅलडच्या लाल रंगामुळे चिमुकल्या देखील या सॅलडला आवडीने खाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही देखील बीटचा टेस्ट आणि हेल्दी सॅलड नक्की ट्राय करून बघा.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement