मराठा पाटवडी आणि झणझणीत रस्सा कसा बनवाल? पाहा सोपी रेसिपी
- Published by:News18 Marathi
 - local18
 
Last Updated:
तिखट तर्रीच्या रस्स्यात ही स्पेशल मराठा पाटवडी अप्रतिम लागते. बेसनचा वापर करून आपण पाटवडी ही रेसिपी करू शकता.
advertisement
 तिखट तर्रीच्या रस्स्यात ही स्पेशल मराठा पाटवडी अप्रतिम लागते. बेसनचा वापर करून आपण पाटवडी ही रेसिपी करू शकता. काहीतरी नवीन भाजी खाण्याची इच्छा असेल तर, ही रेसिपी नक्की ट्राय करा.<a href="https://news18marathi.com/maharashtra/wardha/"> वर्धा</a> येथील गृहिणी मीना शिंदे यांच्याकडून मराठा पाटवडीची खास रेसिपी जाणून घेऊयात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
त्यानंतर गरम तेलात ती पेस्ट टाकून शिजवायचे आहे. त्यात रस्सा घट्ट येण्यासाठी मराठा मसाला, तिखट, हळद, मीठ इत्यादी ऍड करायचं आणि चांगलं शिजू द्यायचंय. त्यानंतर पाणी घालून छान उकळी येऊ द्यायची. त्यात सर्व्ह करताना पाटवडी टाकून सर्व्ह करायची. अशाप्रकारे टेस्टी झणझणीत, मसालेदार, तिखट अशी मराठा पाटवडी तयार होते. आपणही ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा.


