मटणासारखी ताकद देणारी भाजी, व्हिटॅमिन्सचा जणू खजिनाच! मूळव्याध, डायबिटीजवर रामबाण

Last Updated:
वरण, भात, पोळी, भाजी या घरच्या सकस आहारातून शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. काही भाज्या तर पौष्टिक तत्त्वांनी अतिशय परिपूर्ण असतात, ज्यांमधून शरीराला अगदी चिकन, मटणासारखी ताकद मिळू शकते. अशाच एका भाजीबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. (सनंदन उपाध्याय, प्रतिनिधी)
1/5
आहारात भाज्यांचा समावेश आवर्जून करावा, असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. 'करटुले' नामक भाजीत तर पोषक तत्त्व भरभरून असतात. या भाजीला 'कंटोला'सुद्धा म्हणतात. तसंच इतर विविध नावांनीही ओळखतात. 

advertisement
2/5
डॉ. प्रियंका सिंह सांगतात की, करटुले भाजीमध्ये आरोग्यपयोगी गुणधर्मही असतात. यात व्हिटॅमिन B1, B2, B3, B5, B6, B12 सह कॅल्शियम, झिंक, कॉपर आणि मॅग्नेशियम असतं. 

3/5
करटुले भाजी मूळव्याध, कावीळ, डायबिटीज, ब्लड शुगर, डोकेदुखी, कानदुखी, पोटाचे विकार, दाद, खाज, ताप, वजनवाढ, आळस इत्यादींवर रामबाण मानली जाते. 

4/5
करटुले भाजीमुळे त्वचेसंबंधित विविध आजार दूर होऊ शकतात. त्यामुळे नितळ त्वचा मिळविण्यासाठी आपण आहारात करटुले भाजीचा समावेश करू शकता. 

5/5
दरम्यान, कोणत्याही पदार्थाचा औषध म्हणून वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यामुळे त्या पदार्थांपासून होणारे नुकसान टळू शकतात आणि जास्तीत जास्त फायदे मिळू शकतात. 

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement