Ganpati Bappa Moraya : लाडक्या बाप्पाच्या आगमनाची झाली वेळ, 'या' खास घोषणांनी गाजवा मिरवणूक

Last Updated:
Ganpati Bappa Vishesh Ghoshana : गणपती बाप्पांचे स्वागत दरवर्षी ढोल ताश्यांच्या गजरात आणि वाजत गाजत केले जाते. गणपतीला मिरवत घरी आणताना विशेष घोषणा दिल्या जातात. ज्या आनंद द्विगुणित करतात.
1/7
आला रे आला.. गणपती आला..
आला रे आला.. गणपती आला..
advertisement
2/7
अर्धा लाडू चंद्रावर.. गणपती बसले उंदरावर..
अर्धा लाडू चंद्रावर.. गणपती बसले उंदरावर..
advertisement
3/7
एक दोन तीन चार.. गणपतीचा जयजयकार..
एक दोन तीन चार.. गणपतीचा जयजयकार..
advertisement
4/7
गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया..
गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया..
advertisement
5/7
हर हर महादेव.. गणपती बाप्पा मोरया..
हर हर महादेव.. गणपती बाप्पा मोरया..
advertisement
6/7
पाच सहा सात आठ... गणपती बाप्पा सबके साथ...
पाच सहा सात आठ... गणपती बाप्पा सबके साथ...
advertisement
7/7
मोदक, लाडू, फुलांचा हार... गणपती बाप्पांचा जयजयकार...
मोदक, लाडू, फुलांचा हार... गणपती बाप्पांचा जयजयकार...
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement