GK : डाळींचा राजा चना आहे मग राणी कोण? किचनशी संबंधीत 'ही' गोष्ट तुम्हाला माहितच नसणार
- Published by:Devika Shinde
Last Updated:
चणे हे आरोग्यासाठी चांगले असतात, म्हणून लोक त्याला खातात किंवा खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे चण्याला डाळींमध्ये सर्वात जास्त आरोग्यदायी मानले जातात.
advertisement
advertisement
डाळींची राणी कोण आहे?आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की चना डाळींचा राजा म्हणून ओळखला जातो. पण त्याची राणी कोण आहे, हे फार थोड्यांना माहिती असतं. भारतात तूर, मूग, मसूर, उडीद अशा अनेक दाळी खाल्ल्या जातात. मात्र, यांपैकी ‘मूग डाळ’ ही डाळींची राणी मानली जाते. तिचा रंग, चव, आणि पौष्टिक गुणधर्म यामुळे ती इतर डाळींपेक्षा खास ठरते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement