Happy Diwali Wishes Images : सोशल मीडियासाठी इतके सुंदर दिवाळी फोटो; Whatsapp DP, Status, Instagram Story साठी प्रत्येक जण तुम्हालाच कॉपी करेल

Last Updated:
Happy Diwali Wishes Photo : दिवाळीसाठी तुम्ही डीपी, स्टेटस, स्टोरीवर ठेवण्यासाठी फोटो शोधत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी सोशल मीडियावर ठेवता येतील असे सुंदर दिवाळी इमेजेस आणले आहेत.
1/8
हिंदू सणांमध्ये गणेशोत्सवानंतर सर्वात मोठा आणि प्रमुख सण दिवाळी साजरा केला जातो. दीपावली म्हणजे प्रकाशाचा आणि आनंदाचा उत्सव, जो अंधारावर प्रकाश, दुःखावर आनंद आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. 

advertisement
2/8
पुराणातील कथांनुसार दिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीराम अयोध्येत परतले होते. रावणाचा वध करून ते अयोध्यानगरीत आल्यानंतर अयोध्या नगरी दिव्यांनी उजळवण्यात आली होती.

3/8
सुख-समृदी आणणारा, वाईट किंवा अंधार दूर करून दिव्याच्या ज्योतीप्रमाणे सकारात्मकता आणणारा सण म्हणजे दीपावली. अंधकारावर मात करून दिव्यांनी किंवा प्रकाशानं तेजोमय करणारा हा उत्सव भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 

4/8
आनंद आणि समृद्धीची इच्छा बाळगण्यासाठी दिवाळीपेक्षा आणखी कोणता सण नाही, म्हणून या निमित्ताने लक्ष्मीचीही पूजा केली जाते. दिवाळीबरोबरच यमदीपदान, धनत्रयोदशी, वसूबारस, पाडवा आणि भाऊबीज असे सणही साजरे केले जातात.

5/8
कृष्णानं नरकाचा वध केला तेव्हापासून नरक चतुर्दशी साजरी केली जाते. घरातील अमंगळ जावं आणि घरातील धन-दौलत समृद्धी कायम राहावी, यासाठी लक्ष्मीपूजन केलं जातं.

6/8
बली राजाचा नाश केल्याचं प्रतिक म्हणून बलीप्रतिपदा साजरी केली जाते. शटकासुराचा वध करून असंख्य भगिनींना आणि त्यांच्या भावाला सोडवल्यानंतर भाऊबीज साजरी करण्याची प्रथा आहे. 

7/8
दीपावलीच्या वेळी घराबाहेर दीव्यांची आरास म्हणजेच एका ओळीत काही अंतरानं दिवे लावण्याची परंपरा आहे. दिव्यांची आरास, दारासमोर सडा-रांगोळी नवीन कपडे आणि फराळ करण्याची पद्धत आहे. 

8/8
अशा या दिवाळीच्या तुम्हा सर्वांना न्यूज18मराठीकडून हार्दिक शुभेच्छा!

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement