Vasubaras Wishes : दिवाळीच्या पहिल्या दिवशी सर्वांना आनंदाने द्या वसुबारसच्या शुभेच्छा! पाठवा खास संदेश..

Last Updated:
Happy Vasubaras Quotes In Marathi : दिवाळीची सुरुवात करणारा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे वसुबारस (गोवत्स द्वादशी)! या मंगलदिनी गाईच्या वासराची पूजा करून, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. हा सण धन, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येणारा आहे. तुम्हा सर्वांना वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा! तुमच्या जीवनात सुख, शांती आणि भरभराट कायम राहो, ही सदिच्छा! सगळ्यांना वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा!
1/7
आज वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस, ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो.. वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

advertisement
2/7
स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची, वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची, दिवाळीचा पहिला दिवस सर्वांसाठी शुभ ठरो.. वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

3/7
गाय आणि वासराच्या अंगी असणारी वातसल्यता, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी हे सर्व आपणास लाभो.. वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

4/7
स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला, स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया, नमस्कार त्या दिव्य गो देवतेला.. वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

5/7
गायी आणि वासरांची सेवा आणि संरक्षण करा, दिवाळीचा पहिला दिवस सर्वांसाठी शुभ ठरो.. वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

6/7
जिच्या सेवेने सर्व संकट दूर होतात, अशा गाय मातेमध्ये आहे सर्व देवांचा अंश.. वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

7/7
वसुबारसच्या या मंगलदिनी घरोघरी यश-समृद्धी, सुख नांदावे हीच देवाकडे प्रार्थना.. वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement