Health Tips : पावसाळ्यात या डाळी खाणं टाळाच; अन्यथा बिघडेल पोट, अनेक आजारांना मिळेल आमंत्रण
- Published by:
- local18
Last Updated:
पावसाळ्यात आपल्याला आपल्या आरोग्याची विशेषतः पचनसंस्थेची जास्त काळजी घ्यावी लागते. वातावरणातील जास्त आर्द्रता आणि दमट हवामानामुळे अन्नामध्ये दूषितता वाढण्याचा धोका असतो, तसेच चयापचय क्रिया मंदावते. त्यामुळे या काळात आरोग्यदायी आणि योग्य खाद्यपदार्थांची निवड करणे निरोगी राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच पावसाळ्यात कोणत्या डाळी तुमच्या आरोग्यासाठी वाईट ठरू शकतात, याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहित देणार आहोत.
advertisement
पावसाळ्यात लोकांमध्ये पचनाच्या समस्या जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. या ऋतूमध्ये गारव्यामुळे पचनक्रिया मंदावते. अशा परिस्थितीत काही पदार्थांचे सेवन आपले आरोग्य बिघडू शकते, ज्यामध्ये डाळींचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला काही अशा डाळींबद्दल सांगत आहोत, ज्या पावसाळ्यात खाल्ल्यास पचनाच्या समस्या निर्माण करू शकतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement