उपाशीपोटी पाण्यात घालून प्यावा 'हा' पदार्थ, बर्फासारखी वितळेल चरबी, वजन होईल कमी!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आपला संपूर्ण दिवस कसा जाणार हे आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते यावर अवलंबून असतं. त्याचप्रमाणे सकाळी आपल्या पोटात काय जातं यावरून दिवसभर आपली पचनसंस्था कशी असणार हे ठरतं. याबाबत नेमकं काय फायदेशीर असतं, जाणून घेऊया. (अंजू प्रजापती, प्रतिनिधी)
सकाळी उपाशीपोटी गरम पाण्यात तूप घालून प्यायल्यास थकवा क्षणात दूर होतो. त्यामुळे दिवसभर शरीर ऊर्जावान राहतं. ग्लासभर पाण्यात चमचाभर तूप घालून व्यवस्थित मिसळून घ्यावं. सकाळी उठल्यानंतर किंवा ब्रश केल्यानंतर हळूहळू हे पाणी प्यावं. त्यानंतर 20-30 मिनिटं काहीच खाऊ नये. जेणेकरून तुपाच्या पाण्याचं पचन व्यवस्थित होईल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement