कधीपर्यंत सोसणार मूतखड्याचा त्रास? तुमच्या किचनमध्येच आहे रामबाण उपाय!

Last Updated:
लिंबू जेवढा आंबट तेवढा आरोग्यासाठी फायदेशीर! म्हणूनच आपण विविध पदार्थांमध्ये लिंबाचा रस वापरतो. परंतु लिंबाचे असे काही फायदे आहेत जे कदाचित तुम्हाला माहित नसतील. (आशीष त्यागी, प्रतिनिधी)
1/6
आयुर्वेदिक डॉक्टर सुनीता सोनल धामा सांगतात की, लिंबू हे असं फळ आहे जे बारमाही सहज मिळतं. विशेष म्हणजे लिंबू व्हिटॅमिन सीने परिपूर्ण असतं आणि त्यामुळे अन्नपचन सुरळीत होतं.
आयुर्वेदिक डॉक्टर सुनीता सोनल धामा सांगतात की, लिंबू हे असं फळ आहे जे बारमाही सहज मिळतं. विशेष म्हणजे लिंबू व्हिटॅमिन सीने परिपूर्ण असतं आणि त्यामुळे अन्नपचन सुरळीत होतं.
advertisement
2/6
लिंबामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. शिवाय व्हिटॅमिन सीसुद्धा असल्यामुळे पोटाच्या सर्व समस्या दूर होऊन शरीर ऊर्जावान होतं. दररोज लिंबाचं सेवन केल्यास त्वचेवर तेज येतं.
लिंबामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. शिवाय व्हिटॅमिन सीसुद्धा असल्यामुळे पोटाच्या सर्व समस्या दूर होऊन शरीर ऊर्जावान होतं. दररोज लिंबाचं सेवन केल्यास त्वचेवर तेज येतं.
advertisement
3/6
लिंबाचे शरिरावर काहीच साइड इफेक्ट्स होत नाहीत. म्हणूनच लिंबू आरोग्यासाठी जणू अमृतासमान मानलं जातं. मूडखड्याच्या त्रासावर लिंबामुळे आराम मिळू शकतो.
लिंबाचे शरिरावर काहीच साइड इफेक्ट्स होत नाहीत. म्हणूनच लिंबू आरोग्यासाठी जणू अमृतासमान मानलं जातं. मूडखड्याच्या त्रासावर लिंबामुळे आराम मिळू शकतो.
advertisement
4/6
 लिंबामुळे शरिरातील टाकाऊ पदार्थ सहज बाहेर पडतात आणि आजारपणापासून  होतं. नियमितपणे लिंबाचं सेवन केल्यास वजन नियंत्रणात राहू शकतं आणि त्वचा तजेलदार होऊ शकते.
लिंबामुळे शरिरातील टाकाऊ पदार्थ सहज बाहेर पडतात आणि आजारपणापासून आरोग्याचं रक्षण होतं. नियमितपणे लिंबाचं सेवन केल्यास वजन नियंत्रणात राहू शकतं आणि त्वचा तजेलदार होऊ शकते.
advertisement
5/6
 लिंबाच्या नियमित सेवनामुळे शरीर डिटॉक्स होतं. आपण  लिंबाचा वापर करू शकता किंवा लिंबू पिळलेलं पाणी पिऊ शकता. शिवाय लिंबाचं लोणचं खाणंही उत्तम, असं डॉक्टरांनी सांगितलं.
लिंबाच्या नियमित सेवनामुळे शरीर डिटॉक्स होतं. आपण स्वयंपाकात लिंबाचा वापर करू शकता किंवा लिंबू पिळलेलं पाणी पिऊ शकता. शिवाय लिंबाचं लोणचं खाणंही उत्तम, असं डॉक्टरांनी सांगितलं.
advertisement
6/6
 सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या  कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement