Fridge Cleaning : फ्रिजच्या डोअरचे रबर काळे पडलेय? या 4 टिप्स वापरून स्वच्छ करा, चुटकीसरशी होईल साफ
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Fridge Gasket Cleaning : रेफ्रिजरेटरचा दरवाजा बंद करणारी रबर स्ट्रिप काही दिवसांनी घाणेरडी आणि काळी पडते. ही घाण ओलावा, धूळ, अन्नाचे कण आणि बुरशी जमा झाल्यामुळे होते. जर ती वेळीच स्वच्छ केली नाही तर ती वाईट दिसतेच शिवाय, बॅक्टेरिया आणि बुरशीचे प्रजनन केंद्र बनते, ज्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. चला तर मग पाहूया ही रबर स्ट्रीप स्वच्छ करण्याचे सोपे आणि सुरक्षित मार्ग.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


