Diabetes : औषधांशिवाय ब्लड शुगर कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं? सोपी ट्रिक

Last Updated:
How to control dibetes naturally : मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही एक सोपी, नैसर्गिक आणि स्वस्त कृती आहे, जी दररोज केली तर साखरेच्या पातळीवर स्पष्ट परिणाम दिसून येतो.
1/7
डायबेटिज म्हटलं की औषधं आलीच. पण औषधांशिवाय डायबेटिज कंट्रोल करायचं असं सांगितलं तर... मधुमेहींसाठी यापेक्षा कामाची बातमी दुसरी कोणती असूच शकत नाही. डायबेटिजमध्ये औषधांबरोबरच घरगुती आणि नैसर्गिक उपायांनीही काहीतरी फरक पडतो.

advertisement
2/7
किचनमधील 2 साधे मसाले दालचिनी आणि मेथी हे केवळ चव वाढवण्यासाठीच नाही, तर तुमच्या आरोग्यासाठीही अमूल्य ठरू शकतात.

3/7
आयुर्वेदातही दालचिनीच्या पाण्याचे विशेष महत्त्व आहे, विशेषतः मधुमेह नियंत्रणासाठी. दालचिनीमध्ये किंजारिन नावाचा घटक असतो. जो शरीराच्या इन्सुलिन संवेदनशीलतेत वाढ करतो. यामुळे पेशींना साखर शोषून घेण्यासाठी अधिक मदत मिळते आणि रक्तातली साखर कमी होते.

4/7
सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी जर तुम्ही एक ग्लास कोमट दालचिनीचं पाणी प्यायलं, तर त्याचा थेट परिणाम तुमच्या रक्तातील ग्लुकोज पातळीवर होतो.

5/7
दुसरीकडे मेथी हा देखील एक महत्वाचा घटक आहे. यामध्ये असलेले सॉल्युबल फायबर्स शरीरातील ग्लुकोज शोषणाची गती कमी करतात. त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखरेत होणारी झपाट्याने वाढ टळते.

6/7
रात्री झोपण्याआधी एक चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ठेवावेत आणि सकाळी हे पाणी गाळून रिकाम्या पोटी प्यावं.

7/7
त्यातच जर दालचिनी आणि मेथी हे दोन्ही घटक एकत्र करून पाणी तयार केलं, तर त्याचा परिणाम दुप्पट होतो. हे मिश्रण केवळ रक्तातील साखर कमी करत नाही, तर शरीरातील चयापचय क्रिया सुधारतं, सूज कमी होते आणि हळूहळू शरीराची इन्सुलिन प्रक्रिया अधिक सक्षम बनते.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement