Black Cloths Cleaning : काळ्या कपड्यांवरील पांढरे डागांसाठी करा हे सोपे उपाय; कपडे होतील स्वच्छ आणि चमकदार!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to remove white stains from black cloths : काळे कपडे घालायला बहुतांश लोकांना खूप आवडते. मात्र या कपड्यांबाबत एक समस्या आहे, ज्याचा सर्वांना खूप वैताग येतो. ती म्हणजे काळ्या कपड्यांवरचे पांढरे डाग. तुम्ही कितीही वेळा धुतले किंवा महागडे डिटर्जंट वापरले तरी, ते पांढरे थर जाता जात नाहीत. मात्र आज आम्ही तुमच्यासाठी ही समस्या कायमची दूर करण्यासाठी सोपे घरगुती उपाय घेऊन आलो आहोत.
advertisement
advertisement
एका भांड्यात लिंबाचा रस आणि समान भाग पाणी मिसळा. खाली लावण्याची प्रक्रिया पाहा. तयार केलेल्या मिश्रणात स्पंज किंवा कापड भिजवा. नंतर डाग हळूवारपणे घासून घ्या. मात्र हे कपडे उन्हात अजिबात वळवू नका. कारण लिंबाचा रस उन्हात ब्लीचिंग एजंट म्हणून काम करतो. त्यानंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवा आणि सावलीत कपडे वाळवा.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


