Kitchen Hacks : मेथी निसण्यासाठी खूप वेळ लागतो? 'या' सोप्या युक्त्या वापरून पाहा, 5 मिनिटांत होईल काम!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Best and Useful Kitchen Hacks : हिवाळ्यात मेथी किंवा मेथीची भाजी खाणे ही एक अतिशय खास सवय असते. पण मेथीची कोणतीही डिश बनवण्यापूर्वी सर्वात कंटाळवाणे काम म्हणजे मेथी निसणे असते. कारण मेथीची पाने तोडण्यासाठी बराच वेळ जातो, त्यामुळे अनेक गृहिणी हे काम सुट्टीच्या दिवशी करतात किंवा ते टाळतात. तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर आता काळजी करण्याची गरज नाही. सोशल मीडियावर एक उत्तम किचन हॅक व्हायरल होत आहे. यात मेथीला पटकन निसण्याची ट्रिक सांगितली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement







