Makar Sankranti Wishes : मकर संक्रांतीच्या 'या' खास शुभेच्छांनी गुळाहून गोड होईल दिवस! सर्वांना पाठवा संदेश

Last Updated:
Makar Sankranti Wishes In Marathi : नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. जानेवारी महिन्यातील मकरसंक्रांत हा पहिला सण आहे. हिंदू धर्मातील ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या दिवशी सूर्य धनु रास सोडून मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवशी मकरसंक्रांत साजरी केली जाते. मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणारे काही खास मेसेजेस Makar Sankranti messages, Happy Makar Sankranti 2022 HD images, Happy Makar Sankranti 2022 whatsapp status सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहेत. सोशल मीडियात व्हायरल होणारे असेच काही मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
1/7
गुळाची गोडी त्याला तिळाची जोडी नात्याचा गंध त्याला स्नेहाचा बंध तिळगुळ घ्या, गोडगोड बोला.. मकरसंक्रांतीच्या गोड-गोड शुभेच्छा !
गुळाची गोडी त्याला तिळाची जोडी नात्याचा गंध त्याला स्नेहाचा बंध तिळगुळ घ्या, गोडगोड बोला.. मकरसंक्रांतीच्या गोड-गोड शुभेच्छा !
advertisement
2/7
तिळाची ऊब लाभो तुम्हाला, गुळाचा गोडवा येवो जीवनाला, यशाची पतंग उडो गगनावरती.. तुम्हाला मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा..!
तिळाची ऊब लाभो तुम्हाला, गुळाचा गोडवा येवो जीवनाला, यशाची पतंग उडो गगनावरती.. तुम्हाला मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा..!
advertisement
3/7
गोड गोड शब्दांचा फुलवा पाक, स्नेहांचा तिळ मिळवा त्यात, तिळावर फुलेल पाकाचा काटा, प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा.. मकरसंक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..!
गोड गोड शब्दांचा फुलवा पाक, स्नेहांचा तिळ मिळवा त्यात, तिळावर फुलेल पाकाचा काटा, प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा.. मकरसंक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..!
advertisement
4/7
तिळात मिसळला गुळ त्याचा केला लाडू मधुर नात्यासाठी गोड-गोड बोलू.. संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा..!
तिळात मिसळला गुळ त्याचा केला लाडू मधुर नात्यासाठी गोड-गोड बोलू.. संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा..!
advertisement
5/7
कणभर तीळ, मन भर प्रेम, गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा, तिळगुळ घ्या गोडगोड बोला.. मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा..!कणभर तीळ, मन भर प्रेम, गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा, तिळगुळ घ्या गोडगोड बोला.. मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा..!
कणभर तीळ, मन भर प्रेम, गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा, तिळगुळ घ्या गोडगोड बोला.. मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा..!
advertisement
6/7
म - मराठमोळा सण, क - कणखर बाणा, र - रंगबिरंगी तिळगुळ, सं - संगीतमय वातावरण, क्रां - क्रांतीची मशाल, त - तळपणारे तेज.. मकरसंक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..!
म - मराठमोळा सण, क - कणखर बाणा, र - रंगबिरंगी तिळगुळ, सं - संगीतमय वातावरण, क्रां - क्रांतीची मशाल, त - तळपणारे तेज.. मकरसंक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..!
advertisement
7/7
दु:ख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे.. मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा..!
दु:ख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे.. मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा..!
advertisement
Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement