Matchstick Puzzle: 46 पेक्षा मोठी संख्या बनवा, अट फक्त एकच काडी एकदाच हलवू शका; 99 टक्के लोकांनाच देता येईल योग्य उत्तर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
सध्या इंटरनेटवर असाच एक मॅचस्टिक पझल व्हायरल होत आहे, ज्यात एका साध्या नियमाचे पालन करून तुम्हाला ४६ (46) या संख्येपेक्षा मोठी संख्या बनवायची आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
4 अंक लिहिण्यासाठी चार काड्या वापल्या गेल्या तर 6 अंक लिहिण्यासाठी सहा काड्या वापरल्या गेल्या. आता तुम्हाला यामध्ये पहिल्या चार या अंकाला काहीही करायचं नाही. पण 6 अंक ज्यापद्दतीने लिहिला आहे त्यामध्ये ट्रिक आहे. तुम्हाला 6 अंकामधील डावीकडील सर्वात खालची काडी उचलायची आहे आणि ती 6 अंकाच्या उजवीकडील वरच्याबाजूला ठेवायची हे जेणे करुन त्याचा 9 आकडा तयार होईल. झालं तुमचं कोडं सुटलेलं आहे.
advertisement











