Pancreatic cancer symptoms: पुरुषांनो, 'या' 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष; अन्यथा 100% होईल कॅन्सर!

Last Updated:
पॅनक्रियाज कर्करोग हा शरीरातील एक गंभीर आजार आहे जो हळूहळू वाढतो, पण गंभीर परिणाम देतो. सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे सौम्य असतात...
1/11
 पॅनक्रियाज कर्करोगावर उपचार करणे कठीण आहे, कारण बहुतेक लोकांना त्याची लक्षणे लवकर समजत नाहीत, त्यामुळे निदान उशिरा होते. म्हणूनच, पॅनक्रियाज कर्करोगाच्या चार अवस्थांची माहिती असणे महत्त्वाचे आहे.

advertisement
2/11
 पॅनक्रियाज कर्करोग हा पेशींच्या वाढीमुळे होणारा एक धोकादायक आजार आहे. हा कर्करोग खूप लवकर पसरत नाही, पण त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. जागृतेअभावी, या कर्करोगाने त्रस्त लोकांची संख्या दिवसेंदिवस चिंताजनक वेगाने वाढत आहे.

3/11
 जर हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात ओळखला गेला, तर उपचार आणि कर्करोग कमी होण्याची शक्यता खूप जास्त असते. पॅनक्रियाज कर्करोगाच्या कोणत्या टप्प्यात शरीरात कोणती लक्षणे दिसतात ते जाणून घ्या...

4/11
 सुरुवातीच्या टप्प्यात फार कमी लक्षणे दिसतात, त्यामुळे बहुतेक लोक याला सामान्य आजार समजतात. सुरुवातीला अशक्तपणा, डोकेदुखी आणि भूक न लागणे यांसारखी किरकोळ लक्षणे दिसतात.

5/11
 दुसऱ्या टप्प्यात काही स्पष्ट लक्षणे दिसू लागतात. बद्धकोष्ठता, कावीळ आणि यकृताला सूज येणे सुरू होते. या टप्प्यात, कर्करोग स्वादुपिंडातून शरीराच्या इतर भागांमध्ये पसरलेला असतो. जास्त प्रमाणात पित्त स्त्राव होतो, ज्यामुळे विष्ठा रंग बदलते. उलट्या होऊ शकतात.

6/11
 तिसऱ्या टप्प्यात, कर्करोग जवळच्या रक्तवाहिन्या आणि लिम्फ नोड्समध्ये पसरलेला असतो. जरी तो शरीराच्या दूरच्या भागांमध्ये पसरलेला नसला तरी, उपचार करणे थोडे अधिक कठीण होते.

7/11
 चौथ्या टप्प्यात, कर्करोग स्वादुपिंडातून इतर अवयवांमध्ये पसरलेला असतो, विशेषत: यकृत आणि फुफ्फुसांसारख्या महत्वाच्या अवयवांवर परिणाम करतो. या टप्प्यात शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी तसेच औषधोपचारांची आवश्यकता असते.

8/11
 जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) नुसार, पॅनक्रियाज कर्करोग हा सर्व प्रकारच्या कर्करोगांमध्ये सर्वात धोकादायक आहे. हा कर्करोग स्वादुपिंडात कर्करोगाच्या पेशी वाढल्याने होतो. मात्र, हा आजार सहसा वृद्ध लोकांमध्ये जास्त दिसून येतो.

9/11
 पुरुषांना महिलांच्या तुलनेत पॅनक्रियाज कर्करोगाचा धोका जास्त असतो, कारण ते जास्त धूम्रपान आणि मद्यपान करतात. धूम्रपान हे पॅनक्रियाज कर्करोगाचे मुख्य कारण आहे. आता आपण काळजी कशी घ्यावी ते पाहूया.

10/11
 नियमित व्यायाम आणि योगा करा. प्रक्रिया केलेले अन्न खाऊ नका. धूम्रपान करू नका, अशा लोकांपासून दूर राहा. तुम्ही जास्त हिरव्या भाज्या खाव्यात. आपले वजन नियंत्रणात ठेवावे, कमी साखर खावी. 45 वर्षांनंतर आरोग्य तपासणी करून घ्यावी.

11/11
 जर आपण आपली जीवनशैली बदलली, तर आपण पॅनक्रियाज कर्करोगासारख्या अनेक जीवघेण्या आजारांपासून बचाव करू शकतो. (अस्वीकरण: या लेखात दिलेली माहिती सामान्य गृहितकांवर आधारित आहे. न्यूज१८ मराठीने या प्रकरणाची पुष्टी केलेली नाही. कृपया त्यांची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement