Shah Rukh Khan : वयाच्या 60 व्या वर्षी शाहरुख म्हणतो मी सेक्सी; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला...

Last Updated:
Shah Rukh Khan on Ask SRK : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधला आहे. #ASKsrk च्या माध्यमातून त्याने चाहत्यांना प्रश्न विचारले आहेत.
1/7
 बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या चर्चेत आहे. शाहरुखने #ASKsrk च्या माध्यमातून आपल्या लाडक्या चाहत्यांसोबत संवाद साधला असून त्यांच्या प्रश्नांचीदेखील त्याने उत्तर दिली आहेत.

advertisement
2/7
 #Asksrk दरम्यान एका चाहत्याने शाहरुखला प्रश्न विचारला की, बस एक प्रश्न आहे, तुझ्या आयुष्यात सध्या सगळ्यात पहिली प्राथमिकता काय आहे?". या प्रश्नाचं उत्तर देत शाहरुख खानने लिहिलं आहे,"आपल्या मुलांसोबत वेळ घालवणं. तब्येत सांभाळतोय कारण मला मनोरंजन करत राहायचं आहे".

3/7
 'AskSRK' सेशन दरम्यान एका चाहत्याने शाहरुखला विचारलं की, यावर्षी वाढदिवस साजरा करायला मन्नतवर येणार का? या प्रश्नाचं उत्तर देत किंग खान म्हणाला,"अर्थात.. पण तुम्हाला कडक टोपी परिधान करावी लागेल".

4/7
 शाहरुख खानचा 2 नोव्हेंबरला वाढदिवस असून वाढदिवसाच्या दोन दिवस आधी त्याने चाहत्यांसोबत संवाद साधला आहे.

5/7
 शाहरुख खानच्या वाढदिवशी यंदा फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे. शाहरुखचे सात ब्लॉकबस्टर चित्रपट या फिल्म फेस्टिव्हलमध्ये री-रिलीज करण्यात येणार आहेत.

6/7
 #AskSRK सेशनदरम्यानही शाहरुख खान म्हणाला की, वाढदिवसानिमित्त आयोजित होणाऱ्या फिल्म फेस्टिव्हलसाठी तो खूप उत्सुक आहे. हे सर्व चित्रपट पाहण्याचा मीदेखील प्रयत्न करणार आहे".

7/7
 शाहरुख खानला #Asksrk दरम्यान एका चाहत्याने प्रश्न विचारला की, तू एवढा हँडसम कसा आहेस? या प्रश्नाचं उत्तर देत शाहरुख खान म्हणाला,"सेक्सी अॅट 60". शाहरुखच्या या उत्तराने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement