आरोग्यासाठी लाभदायी बीट; घरीच बनवा ‘या’ सोप्या पद्धतीनं लाडू रेसिपी
- Published by:News18 Marathi
Last Updated:
खरंतर बीट हे कंदमूळ काही जणांना आवडत नाही. त्यामुळे बीटापासून लाडूची पाककृती कशी बनवावी जाणून घ्या.
advertisement
यामध्ये बिटाचा हलवा, बिटाची कोशिंबीर, बिटाची बर्फी किंवा लाडू असे अनेक पदार्थ आहेत. तर बरेचजण डाएट म्हणून सॅलडमध्ये बीट खाणेही पसंत करतात. याच पदार्थांपैकी बिटाच्या लाडूची पाककृती आपण पाहणार आहोत. कोल्हापूरच्या कोमल कांबळे यांनी बिटाची ही पाककृती सांगितली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या मिश्रणामध्ये घट्टपणा यायला लागल्यानंतर काजू, बदाम, पिस्ता भाजून त्याची केलेली पुड वरुन टाकावी आणि पुन्हा व्यवस्थित हलवत रहावे. आता हे मिश्रण लाडू बांधण्यासाठी तयार झाले आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊन हे मिश्रण थोडे गरम असतानाच मध्यम आकाराचे लाडू वळून घ्यावेत. लाडू वळताना वरुन बेदाणे, काजू, बदामचे काप आवडीनुसार लावू शकतो, असंही कोमल सांगतात.
advertisement
बीट हे खरंतर अनेक कारणांसाठी आरोग्यास उपयुक्त कंदमूळ आहे. बीटामधील घटकांमुळे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी बीट हे प्रभावी ठरते. बिटात भरपूर फायबर असते, त्यामुळे त्याच्या सेवनाने पचनक्रिया सुरळीत राहते आणि बद्धकोष्ठतासारख्या अनेक गंभीर समस्या कमी होतात. तर तज्ज्ञांच्या मते, बिटाचे नियमत सेवन हे स्टॅमिना वाढवण्यासही मदत करते.