Tips and tricks : थंडीमुळे सकाळी बाईक-कार लवकर स्टार्ट होत नाही? टेन्शन सोडा, 'ही' ट्रिक वाचवेल तुमचा वेळ
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Bike and car starting problems in winter : बरेच लोक रोज बाईकचा वापर करतात. मग ते ऑफिसला जाण्यासाठी असो किंवा इतर ठिकाणी. मात्र हिवाळ्यात कधीकधी बाईक त्रास देते. सकाळी बाईक सुरू करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. बऱ्याचदा तुम्हाला तुमची मोटरसायकल सुरू करण्यासाठी वारंवार किक मारावी लागते किंवा कार सुरु करण्यासाठी तिला वारंवार चावी द्यावी लागते. ही समस्या सोडवण्यासाठी आज आपण एक सोपी युक्ती पाहात आहोत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










